Lokmat Agro >हवामान > राज्यातील धरणांमध्ये उरलाय इतकाच साठा!

राज्यातील धरणांमध्ये उरलाय इतकाच साठा!

There is only so much stock left in the dams of the state | राज्यातील धरणांमध्ये उरलाय इतकाच साठा!

राज्यातील धरणांमध्ये उरलाय इतकाच साठा!

लांबलेला पाऊस आणि गतवर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प साठा आहे. अनेक धरणे अद्यापही मायनसमध्ये असल्याने यंदा शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.  अहमदनगर ...

लांबलेला पाऊस आणि गतवर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प साठा आहे. अनेक धरणे अद्यापही मायनसमध्ये असल्याने यंदा शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.  अहमदनगर ...

शेअर :

Join us
Join usNext

लांबलेला पाऊस आणि गतवर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प साठा आहे. अनेक धरणे अद्यापही मायनसमध्ये असल्याने यंदा शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. 

अहमदनगर विभाग 

भंडारदरा:१००.००%
निळवंडे: ८४.३०%
मुळा:  ८१.३३%
आढळा: ८६.१३%
भोजापुर:  ६५.१०%

गंगापुर:  ९१.३०%
दारणा:९५.८६%
कडवा: ८२.४०%
पालखेड(ऊ):५१.९१%
मुकणे(ऊ): ७७.५२%
करंजवण:(ऊ): ६२.४५%
गिरणा::(ऊ):३७.१७%
हतनुर(ऊ):३७.३५%
‌वाघुर::(ऊ):५७.०६%

नाशिक/ जळगाव विभाग 

गंगापुर: ९१.३०%
दारणा: ९५.८६%
कडवा:  ८२.४०%
पालखेड: ५१.९१%
मुकणे: ७७.५२%
करंजवण: ६२.४५%
गिरणा: ३७.१७%
हतनुर: ३७.३५%
‌वाघुर: ५७.०६%

पुणे विभाग 

चासकमान: १००.००%
पानशेत :१००.००%
खडकवासला: ५४.३९%                                             
भाटघर: ९०.८९%
वीर:  ७०.९९%
मुळशी: ८९.३१%
पवना : १००.००%
उजनी धरण: १३.८६%
कोयना धरण: ८०.५९%

मराठवाडा विभाग 

जायकवाडी धरण: ३३.३८%
येलदरी:  ५९.९१%
माजलगाव: १३.५३%
पेनगंगा: ६७.९२%
तेरणा: २७.६०%
मांजरा: २४.३६%
दुधना: २६.६०%
विष्णुपुरी: ८७.५०%

नागपूर विभाग 

गोसीखु: ५४.००%
तोत.डोह: ९८.००%
खडकपुर्णा(ऊ): ५.२४%
काटेपुर्णा(ऊ): ७०.०७%
उर्ध्व वर्धा: ८९.३२%

 कोंकण विभाग

भातसा(ऊप): ८७.८६%
अ.वैतरणा(ऊ): ८३.४२%
बारावे(ऊ): ९९.५३%
मोराबे : ९२.३१%
हेटवणे : ८८.६८%
तिलारी : ८१.१०%
अर्जुना (ऊ): १००.०%
गडनदी: ८०.०८%
देवघर: ७८.९९%

 


    

 

Web Title: There is only so much stock left in the dams of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.