मागचा संपूर्ण आठवडा राज्यातील विविध धरणांच्या पाणलोटक्षेत्रात बऱ्यापैकी पाउस पडल्याने अनेक धरणांच्यापाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मुंबई, कोकण विभागातील धरणे १००% टक्के भरली असून विदर्भातील काही धरणे ओव्हरफ्लोही झालेली आहेत. मराठवाड्यातील धरणांमध्ये मात्र अजूनही म्हणावा तसा पाणी साठा झालेला नाही. जायकवाडी धरणात ५१ टक्के पाणीसाठा झालेला आहे.
आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी सकाळी ६ पर्यंत राज्यातील मोठ्या धरणप्रकल्पात ७६.१८ टक्के इतका पाणीसाठा झालेला असून मध्यम प्रकल्पात ६४.४३ % तर लघु प्रकल्पात ४१.४५ टक्के इतका पाणीसाठा झालेला आहे. मागच्या वर्षी याच काळातील पाणीसाठ्याच्या तुलनेत हा साठा बराच कमी आहे.
शोभा आजीची कमाल, हळद पिकात केली सोळा लाखाची उलाढाल
दिनांक १ जून ते आज दिनांक २३ सप्टेंबरपर्यंत राज्यातील सर्व प्रकल्पांचा मिळून एकूण पाणीसाठा ६९.५२% इतका झाला असून मागील वर्षी याच तारखेला राज्यातील सर्व प्रकल्पांमध्ये सरासरी ८९.०१% पाणीसाठा होता.
जनावरांना चारा कुठून द्यायचा? मोफत वैरण बियाणांसाठी शासनाची ही योजना
राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे
पाणी साठा(दलघफूट व टक्केवारी) (ए)=एकुण. (उ)=उपयुक्त
अ.नगर(उत्तर) भंडारदरा:(ए)-११०३९ १००.००%निळवंडे --(ए)-७९९२ ९६.०६%मुळा:(ए)---:२०५०० ७८.८५%आढळा:(ए)---१०२२ ९६.४२%भोजापुर-(उ)--:३०१ ८३.३८%
millet पौष्टिक तृणधान्य राळा पिकाची लागवड कशी करायची?
अ.नगर(दक्षिण)पिंप.जो(उ)-:३३४० ८५.७९%येडगाव--:(उ)-९२० ४७.३३%वडज----:(उ)-११२० ९५.५३% माणिकडोह:(उ)-७५५० ७४.२१%डिंभे--:(उ)-१२४९० १००.००%घोड-----(ए)-२५९८ ४३.४५%मां.ओहोळ(ए)--:२१.६४ ५.४२%घा.पारगाव(ए)--:२५.०० ५.७२%सीना-(ए)-५६०.०० २३.३३%खैरी -:(ए)--७२.३० १३.५६%विसापुर:(ए)-१७७.०० १९.५४%
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता ठिबक ऐवजी मिळणार खते
नासिक/जळगाव जिल्हा गंगापुर-(उ)-- ५४६७ ९७.१०%दारणा-(उ)-- ७१४९ १००.००%कडवा:(उ)-: १६०८ ९५.२६%पालखेड(उ)- ६३७ ९७.५५%मुकणे(उ)-- ६४५२ ८९.१३%करंजवण:(उ)- ५३७१ १००.००%गिरणा-(उ)-- १०.१०४ टीएमसी/५४.६५%हतनुर(उ)---- ६.७४५ टीएमसी/७४.९०%वाघुर(उ)----:७.८६९ टीएमसी/८९.६६%मन्याड:(उ)--:०.०००. टीएमसी/०.००%. गुळ-(उ)----००.६४० टीएमसी/७९.७१%. अनेर-(उ)---:१.६३ टीएमसी/८३.९७%प्रकाशा:(उ)-:१.७३८ टीएमसी/७९.२६%उकई(उ)- २२९.३०३ टीएमसी/९६.४८%
बृहन्मुंबई महानगरपालिका धरणे मो.सागर:(उ)-४.५५३ टीएमसी/१००.००%तानसा(उ)-: ५.०८१ टीएमसी/९९.१८%विहार-(उ)-०.९८० टीएमसी /१००.०%तुलसी(उप)-०.२८४ टीएमसी/१००.००%म.वैतारणा(उ)-६.६४६ टीएमसी/९७.२४%
जायकवाडी धरणाची होणार दुरुस्ती, ड्रीप योजनेंतर्गत ८५ कोटी...
(कोंकण विभाग)ठाणे/रायगड जिल्हा भातसा(उप)-३२.८५५ टीएमसी/९८.७५%अ.वैतरणा(उ)-११.५८० टीएमसी/९८.९७%बारावे(उ)- ११.९५२ टीएमसी/९९.८८%मोराबे -:(उ)- ६.४६९ टीएमसी/९८.८१%हेटवणे - ४.८९९ टीएमसी/९५.५३%तिलारी :(उ)---१३.९२८ टीएमसी/८८.१६%अर्जुना (उ)---: २.५६ टीएमसी/१००.०%गडनदी-(उ)- २.३४४ टीएमसी/८०.०८%देवघर-(उ)- ३.२०४ टीएमसी/९२.५५%
पुणे विभाग चासकमान:(उ)-७.५७ टीएमसी/१००.००%पानशेत(उ)-- १०.६५ टीएमसी/१००.००%खडकवासला(उ)-१.३७ टीएमसी/६९.५२% भाटघर:(उ)- २३.५० टीएमसी/१००.००%वीर---(उ)- ४.५४ टीएमसी /४८.२६%मुळशी-(उ)- १९.७३ टीएमसी/९७.९१%पवना -(उ)- ८.५१ टीएमसी/१००.००%
उजनी धरणएकुण-: ७५.३९ टीएमसी/६४.३०%(उप)- ११.७३ टीएमसी/२१.९०%कोयना धरण एकुण---:९१.२२ टीएमसी/८६.६६%उपयुक्त--:८६.०८ टीएमसी ८५.९७%
उजनी धरणाच्या पाणीसाठ्याची परिस्थिती काय?
धोम-(उ)--: ८.४९ टीएमसी/७२.५९%दुधगंगा:(उ)-२२.४६ टीएमसी/९३.६५%राधानगरी- ७.६६ टीएमसी/९८.६३%
मराठवाडा विभाग जायकवाडी धरणएकुण---: ५२.४२८० टीएमसी/५१.०३%उपयुक्त-- २६.३६१८ टीएमसी/३४.३९%
Rain : मॉन्सून माघारीची स्थिती; पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा धमाका; असे आहेत अलर्ट
येलदरी: १७.५६७ टीएमसी/६१.४३%माजलगाव-१.२४३ टीएमसी/११.२८%पेनगंगा(ईसापुर)-(उ)-२४.७७१ टीएमसी/७२.७५%तेरणा-उ)-:०.८०८ टीएमसी/२५.०९%मांजरा(उ)--१.५०७ टीएमसी/२४.११%दुधना--(उ)-२.१६७ टीएमसी/२५.३४%विष्णुपुरी:(उ)-२.५७९ टीएमसी/९०.३८%
नागपूर विभागगोसीखु:(उ)-१२.९५८ टीएमसी/५०.००%तोत.डोह:(उ)-:३५.९१३ टीएमसी/१००.००%खडकपुर्णा(उ)-०.२८८ टीएमसी/८.७३%काटेपुर्णा(उ)-२.२७३ टीएमसी/७४.५३%उर्ध्व वर्धा:(उ) :१९.८८७ टीएमसी/९९.८३%
संकलन :हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग