Lokmat Agro >हवामान > todays temperature: राज्यात अवकाळी पावसानंतर कसे राहणार तापमान?

todays temperature: राज्यात अवकाळी पावसानंतर कसे राहणार तापमान?

todays temperature: How will the temperature be after unseasonal rain in the state? | todays temperature: राज्यात अवकाळी पावसानंतर कसे राहणार तापमान?

todays temperature: राज्यात अवकाळी पावसानंतर कसे राहणार तापमान?

जाणून घ्या तुमच्या शहरात आज किती तापमान असेल?

जाणून घ्या तुमच्या शहरात आज किती तापमान असेल?

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात अवकाळी पाऊस आता ओसरला आहे. हवमान विभागाने दिलेल्या हवामान सारांशानुसार तापमान पुन्हा वाढू लागले आहे. आज दि.१५ एप्रिल रोजी तापमानाचा पारा चाळीशीच्या घरात पोहोचण्याचा अंदाज असून बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ ते ४० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. 

कमाल तापमान वाढत असून वाशिममध्ये सर्वाधिक ४५.५ अंश कमाल तापमान जाणार असल्याचे भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

लातूर जिल्ह्यात ४०.१ अंश तर धाराशिवमध्ये ४०.३ अंश तापमान राहणार आहे. पुण्यात शिवाजीनगर परिसरात आज ४१.४ अंशांची नोंद होण्याचा अंदाज असून इतर भागांमध्येही ३२ ते ३६ अंशांमध्येच तापमान आहे.

सोलापूरमध्ये ३८.५ अंश तर सातारा ३२.९ अंशांची नोंद होत आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये ४०.५ अंशांची नोंद झाली.जळगावात तापमान ४५.२ अंशांवर जाऊन पोहोचले आहे. जालन्यात ३७.७ अंश तापमानाची नोंद होत असून धुळ्यात ४१.९ अंश सेल्सियसपर्यंत तापमान पोहोचले आहे.

दिवसाच्या हवामानाचा सारांश

राज्य:महाराष्ट्र, तारीख:२०२४-०४-१५

S NO.जिल्हास्टेशनTEMP MAX ('C)TEMP MIN ('C)
अहमदनगरअहमदनगर४०.६२५.१
2अहमदनगरकोपरगाव३९.८२३.६
3अहमदनगरराहुरी३८.३२३.९
4अकोलाAKOLA_AMFU४३.२२८.०
अमरावतीअमरावती39.3२६.१
6औरंगाबादऔरंगाबाद४१.७२५.०
औरंगाबादAURANGABAD_KVK३८.१२३.८
8बीडअंबेजोगाई  
भंडारासाकोली_केव्हीके३६.०२३.५
10बुलढाणाबुलढाणा_केव्हीके३६.०२४.४
11चंद्रपूरSINDEWAHI_AMFU २९.७
12धुळेधुळे४१.९२८.८
13गोंदियागोंदिया  
14हिंगोलीहिंगोली३८.०२६.०
१५जळगावचोपडा  
16जळगावजळगाव४५.२२६.३
१७जालनाजालना३७.७२५.३
१८कोल्हापूरKOLHAPUR_AMFU३८.९२४.८
19लातूरलातूर४०.१२७.६
20MUMBAI_CITYमुंबई_कोलाबा३०.९२६.३
२१MUMBAI_CITYमुंबई_सांता_क्रूझ३३.८२४.७
22नागपूरनागपूर३७.५२३.८
23नागपूरNAGPUR_CITY४२.१२३.८
२४नागपूरNAGPUR_KVK३६.२२४.०
२५नांदेडनांदेड३७.६२७.१
२६नंदुरबारNANDURBAR_KVK ३१.७
२७नंदुरबारनवापूर  
२८नाशिककालवण २३.६
29नाशिकमालेगाव40.5२७.४
३०उस्मानाबादउस्मानाबाद४०.३२६.९
३१उस्मानाबादTULGA_KVK३६.९२२.८
32पालघरPALGHAR_KVK३२.७२५.१
३३परभणीPARBHANI_AMFU३७.७२३.८
३४पुणेNIMGIRI_JUNNAR३६.८22.3
35पुणेकॅगमो_शिवाजीनगर४१.४२३.६
३६पुणेCHRIST_UNIVERSITY_LAVASA35.4२०.५
३७पुणेCME_DAPODI३७.५२७.६
३८पुणेDPS_HADAPSAR_PUNE४१.७२५.४
39पुणेINS शिवाजी_लोनावला35.6२०.९
40पुणेKHUTBAV_DAUND३८.८२१.९
४१पुणेलोनिकलभोर_हवेली३७.२१९.८
42पुणेनारायणगोआन_कृषी_केंद्र३७.३२३.५
४३पुणेNIASM_BARAMATI३८.२२३.४
४४पुणेPASHAN_AWS_LAB४०.४२०.०
४५पुणेराजगुरुनगर४२.१22.5
४६पुणेतळेगाव39.122.4
४७रायगडIIG_MO_ALIBAG35.6२५.१
४८रायगडकर्जत४०.८२४.७
49रत्नागिरीदापोली35.222.2
50रत्नागिरीरत्नागिरी  
५१साताराBGRL_KARAD३२.९२२.६
52सातारामहाबळेश्वर३२.२२१.९
५३सातारासातारा३९.२२३.८
५४सिंधुदुर्गMULDE_AMFU  
५५सोलापूरMOHOL_KVK३८.५२५.७
५६सोलापूरसोलापूर३९.७२६.७
५७वर्धावर्धा३७.७ 
५८वाशिमवाशिम४५.५२६.९
५९वाशिमWASHIM_KVK २६.६
६०यवतमाळयवतमाळ३६.९२६.१

Web Title: todays temperature: How will the temperature be after unseasonal rain in the state?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.