Vidarbha Weather Update : विदर्भाचे नंदनवन @ ९ अंश सेल्सिअस ; वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2024 11:36 AM
विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखला जाणारा चिखलदरा आता थंडीने गारठला आहे. सध्या या ठिकाणी वातावरणात झालेल्या बदलांमुळे थंडी वाढली आहे. (Vidarbha Weather Update)