Lokmat Agro >हवामान > Water Release from Maharashtra Dam: राज्याच्या 'या' धरणातून सुरू झाला पाण्याचा विसर्ग; वाचा अद्यावत माहिती

Water Release from Maharashtra Dam: राज्याच्या 'या' धरणातून सुरू झाला पाण्याचा विसर्ग; वाचा अद्यावत माहिती

Water release started from 'this' dam of the state; Read the update | Water Release from Maharashtra Dam: राज्याच्या 'या' धरणातून सुरू झाला पाण्याचा विसर्ग; वाचा अद्यावत माहिती

Water Release from Maharashtra Dam: राज्याच्या 'या' धरणातून सुरू झाला पाण्याचा विसर्ग; वाचा अद्यावत माहिती

Water Release from Maharashtra Dam: राज्यातील काही प्रमुख धरणातून विसर्ग देखील सुरू करण्यात आलेला आहे. याच अनुषंगाने सेवानिवृत इंजि. हरिश्चंद्र चकोर जलसंपदा संगमनेर यांनी लोकमत अ‍ॅग्रोला दिलेल्या महितीनुसार जाणून घेऊया राज्यातील पाण्याचा विसर्ग.

Water Release from Maharashtra Dam: राज्यातील काही प्रमुख धरणातून विसर्ग देखील सुरू करण्यात आलेला आहे. याच अनुषंगाने सेवानिवृत इंजि. हरिश्चंद्र चकोर जलसंपदा संगमनेर यांनी लोकमत अ‍ॅग्रोला दिलेल्या महितीनुसार जाणून घेऊया राज्यातील पाण्याचा विसर्ग.

शेअर :

Join us
Join usNext

राज्याच्या विविध भागात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. यामुळे विविध धरण, नदी, नाले यामध्ये पाण्याची आवक वाढली आहे.

त्यातच राज्यातील काही प्रमुख धरणातून विसर्ग देखील सुरू करण्यात आलेला आहे. याच अनुषंगाने सेवानिवृत इंजि. हरिश्चंद्र चकोर जलसंपदा संगमनेर यांनी लोकमत अ‍ॅग्रोला दिलेल्या महितीनुसार जाणून घेऊया राज्यातील पाण्याचा विसर्ग.

राज्यात सध्या कोतुळ (मुळा नदी) येथून १०,३४६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर भंडारदरा धरण (प्रवरा नदी), निळवंडे धरण (प्रवरा नदी), देवठाण (आढाळा नदी), भोजापुर (म्हाळुंगी), ओझर (प्रवरा नदी), मुळा डॅम (मुळा), गंगापूर, दारणा, नांदूर मध्यमेश्वर (गोदावरी), जायकवाडी (गोदावरी) आधी ठिकाणहून विसर्ग बंद आहे.

यासोबत हातनुर (धरण) १८२२२ क्युसेकने विसर्ग सुरु आहे. तर उर्वरित सिना (धरण) शून्य, उजनी (धरण) शून्य, राधानगरी १५००, राजापूर बंधारा (कृष्णा) १,३५,८३५, कोयना (धरण) १०५०, गोसी खुर्द (धरण) ३,४५,७४८, खडकवासला शून्य, पानशेत शून्य, जगबुडी नदी (कोकण) १३,२५०, गड नदी (कोकण) १,२५,२३९ क्युसेक विसर्ग सुरु आहे.

हेही वाचा - Rain Alert तुम्हाला माहिती आहे का पावसाचा रेड, ऑरेंज, ग्रीन, यलो अलर्ट म्हणजे काय? मग हे वाचाचं

Web Title: Water release started from 'this' dam of the state; Read the update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.