Lokmat Agro >हवामान > Weather alert: राज्यात ४ जिल्ह्यांना ऑरेंज, तर १७ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Weather alert: राज्यात ४ जिल्ह्यांना ऑरेंज, तर १७ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Weather alert: Orange alert for 4 districts and yellow alert for 17 districts in the state | Weather alert: राज्यात ४ जिल्ह्यांना ऑरेंज, तर १७ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Weather alert: राज्यात ४ जिल्ह्यांना ऑरेंज, तर १७ जिल्ह्यांना यलो अलर्ट

भारातीय हवामान विभागाने एकीकडे उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तवल्यानंतर दुसरीकडे अवकाळी पाऊस व गारपीटीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे

भारातीय हवामान विभागाने एकीकडे उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तवल्यानंतर दुसरीकडे अवकाळी पाऊस व गारपीटीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात उत्तर व पश्चिम भागात अवकाळी पावसाचा आज तीव्र इशारा देण्यात आला असून विदर्भातील ४ जिल्ह्यांना ऑरेंज तर उर्वरित १७ जिल्ह्यांना पाऊसगारपीटीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

भारातीय हवामान विभागाने एकीकडे उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तवल्यानंतर दुसरीकडे अवकाळी पाऊसगारपीटीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

कोकण वगळता आज बहुतांश राज्यात पावसाचा अंदाज असून राज्याच्या उत्तर पश्चिम भागात जोरदार पावसासह गारपीटीची शक्यता आहे. विदर्भात अकोला, अमरावती, गोंदिया, नागपूर जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून गारपीटीची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी राहणार असून वादळी पावसाची शक्यता आहे.

Web Title: Weather alert: Orange alert for 4 districts and yellow alert for 17 districts in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.