९० ग्रामपंचायतींच्या मतमोजणीकरिता एकूण १३ फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक फेरी ४५ मिनिटांची असेल. सकाळी १० ते दुपारी ४.१५ या वेळेत मतमोजणी होणार आहे, अशी माहिती संगमनेरचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल निकम यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायती
फेरी क्रमांक फेरी सुरू होण्याची वेळ ग्रामपंचायतींची नावे
१. सकाळी १०.०० ओझर, रायतेवाडी, सांगवी, डिग्रस, समनापूर, झोळे, खरशिंदे
२. सकाळी १०.४५ कनोली, हिवरगाव पावसा, कौठे धांदरफळ, मिझार्पूर, कुरण, पिंपळगाव देपा, पिंपळगाव माथा
३. सकाळी ११.१५ नांदूर खंदरमाळ, जवळे बाळेश्वर, कुरकुटवाडी, कऱ्हे, कौठे बु. खांडगाव, चणेगाव, माळेगाव पठार
४. सकाळी ११.४५ वरूडी पठार, खंदरमाळवाडी, महालवाडी, सोनेवाडी, वनकुटे, संगमनेर खुर्द, कुरकुंडी, दाढ खुर्द
५. दुपारी १२.१५ झरेकाठी, अकलापूर,
प्रतापपूर, शिरसगाव धुपे, रायते, देवगाव, वडगाव पान,
पारेगाव बु.
६. दुपारी १२.४५ शेडगाव, मनोली, वडगाव लांडगा, जाखुरी, शिरापूर, मालदाड, दैवकौठे
७. दुपारी १.१५ कासारे, चंदनापुरी, खळी, नांदुरी दुमाला, मंगळापूर, मिरपूर, पिंपळे
८. दुपारी १.४५ लोहारे, सावरगाव तळ, पिंप्री लौकी अजमपूर, पेमगिरी, वेल्हाळे, पळसखेडे, पारेगाव खुर्द
९. दुपारी २.१५ चिंचपूर बु. कोंची-मांची, खांबे, कौठे खुर्द, हिवरगाव पठार, म्हसवंडी, सुकेवाडी
१०. दुपारी २.४५ औरंगपूर, कोकणगाव, वरवंडी, बोटा, शेंडेवाडी, कौठे कमळेश्वर, आंबी दुमाला,
११. दुपारी ३.१५ चिखली, माळेगाव हवेली, सावरगाव घुले, निमगाव खुर्द, मेंढवण, कौठे मलकापूर, राजापूर
१२. दुपारी ३.४५ कासारा दुमाला, तिगाव, पोखरी बाळेश्वर, सावरचाेळ, खांजापूर, शिबलापूर, जवळे कडलग
१३. दुपारी ४.१५ सोनोशी, शिंदोडी, पानोडी