सीसीटीव्हीमुळे चैन स्नॅचिंग घटना थांबतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:24 AM2021-08-23T04:24:21+5:302021-08-23T04:24:21+5:30

आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून मार्केट यार्ड महात्मा फुले चौक येथे टीम ५७ फॅमिली पान पकवानच्या वतीने बसविण्यात आलेल्या ...

CCTV will stop chain snatching incidents | सीसीटीव्हीमुळे चैन स्नॅचिंग घटना थांबतील

सीसीटीव्हीमुळे चैन स्नॅचिंग घटना थांबतील

आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून मार्केट यार्ड महात्मा फुले चौक येथे टीम ५७ फॅमिली पान पकवानच्या वतीने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परमपूज्य अलोकऋषीजी महाराज, राम पर्वते, कालिदास पर्वते, स्वप्निल पर्वते, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक संजय चोपडा, नाना पांडुळे, राजेंद्र बोथरा, प्रकाश इवळे, राम पर्वते, शिवाजी विधाते, राजेंद्र बेद्रे, आर.डी.मंत्री, धर्मा करांडे, तात्या दरेकर, छबुराव कांडेकर, मळू गाडळकर, नाना साळवे, सोनू घेमुड, योगेश मोहाडीकर, अजित कर्नावट, भागवत कुरधने, सतीश वारुळे, दिनेश बोरा, राजू जगताप, सचिन पर्वते, राहुल रासकर, संदीप सपाटे आदी उपस्थित होते. पुढे जगताप म्हणाले की, सामाजिक संस्थांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पुढे यावे. विविध चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र ओरबाडणाऱ्या चोरट्यांना आळा बसेल.

....

सूचना फोटो २२ सीसीटीव्ही नावाने आहे.

Web Title: CCTV will stop chain snatching incidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.