शासकीय कार्यालयातही घुसला कोरोना, महापालिकेतील दोन खातेप्रमुख झाले कोरोनाबाधित, कार्यालय बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 01:06 PM2020-07-13T13:06:10+5:302020-07-13T13:08:14+5:30
अहमदनगर-महापालिकेच्या नगररचना विभागातील एका अधिकाºयाला कोरोनाची लागण झाली होती. आता त्या पाठोपाठ आरोग्य आणि आस्थापना विभागातील एका अधिकाºयाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामगार नेते अनंत लोखंडे यांनी आवाहन करीत सोमवारी सकाळीच सर्व कार्यालये बंद केली,
अहमदनगर-महापालिकेच्या नगररचना विभागातील एका अधिकाºयाला कोरोनाची लागण झाली होती. आता त्या पाठोपाठ आरोग्य आणि आस्थापना विभागातील एका अधिकाºयाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामगार नेते अनंत लोखंडे यांनी आवाहन करीत सोमवारी सकाळीच सर्व कार्यालये बंद केली,
शासकीय कार्यालयातही घुसला कोरोना, महापालिकेतील दोन खातेप्रमुख झाले कोरोनाबाधित, कार्यालय बंद
अहमदनगर-महापालिकेच्या नगररचना विभागातील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. आता त्या पाठोपाठ आरोग्य आणि आस्थापना विभागातील एका अधिकाºयाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामगार नेते अनंत लोखंडे यांनी आवाहन करीत सोमवारी सकाळीच सर्व कार्यालये बंद केली,
महापालिकेतील नगररचना विभागातील एका अधिकाºयाला आधी कोरोनाची लागण झाली होती. सोमवारी आरोग्य विभागातील एका कर्मचाºयाला, तर आस्थापना विभागातील एका अधिकाºयाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महापालिकेतील मुख्यालयातील सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना घरी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत महापालिका मुख्यालयातील कामकाजही बंद राहणार आहे.
दरम्यान शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात, तसेच एका पोलीस अधिकाºयालाही कोरोना झाला आहे. या अधिकाºयांच्या संपर्कातील लोकांची आता तपासणी सुरू करण्यात येत आहे.