ठिय्या आंदोलनानंतर वीज पुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:22 AM2021-02-24T04:22:00+5:302021-02-24T04:22:00+5:30
याप्रसंगी चंद्रभान ठुबे, अनिल देठे, सूरज नवले, अंकुश ठुबे, प्रसाद नवले, किरण ठुबे, श्रीकांत ठुबे, शिवाजी शेळके, किशोर ...
याप्रसंगी चंद्रभान ठुबे, अनिल देठे, सूरज नवले, अंकुश ठुबे, प्रसाद नवले, किरण ठुबे, श्रीकांत ठुबे, शिवाजी शेळके, किशोर रोकडे, शिवाजी खोडदे, संभाजी वाळूंज, संजू सोनावळे, सचिन सोनावळे, पोपट नवले, बापू भागवत, गणेश ठुबे, संदीप सोनावळे, तुषार ठुबे, अर्जुन पोटे, अरुण गायकवाड, बाबू जडगुले, हरिश्चंद्र व्यवहारे, अमित लोंढे, तुषार सोनावळे, सचिन गाडीलकर, बबन गुंमटकर, विलास व्यवहारे, मछू नवले, अवि देशमुख, पोपट वाळूंज, किसन ठुबे, महादू नवले, सचिन भागवत, खोडदे संदीप, खोडदे किरण, मोरे संतोष, मोहन जाधव, गोविंद गुंड, देवदत्त साळवे, शंकर व्यवहारे, पागिरे बहिरू, राजू नवले, भागाजी ठुबे, सुभाष ठुबे, भालचंद्र शेळके, राहुल सोनावळे उपस्थित होते.
..
शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करत वीज बिल भरण्यासाठी आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत केला आहे. शेतकऱ्यांनी आठ दिवसांत वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे.
- पंकज पाटील, अभियंता, महावितरण.
....