शहरं
Join us  
Trending Stories
1
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
2
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
3
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
4
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
5
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
6
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
7
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
8
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
9
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
10
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
11
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
12
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
13
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
14
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
16
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
17
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
18
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
19
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
20
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"

कोतवाली पोलीस चौकीत केडगाव जागरूक मंचच्या वतीने रक्षाबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:25 AM

केडगाव : केडगाव जागरूक नागरिक मंचच्या महिला सदस्यांनी पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ...

केडगाव : केडगाव जागरूक नागरिक मंचच्या महिला सदस्यांनी पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद जपत अविरत समाजाची सेवा व रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. पोलीस हे सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी अहोरात्र झटत असतात आणि त्यातच कोरोना महामारीत समाजाला वाचविण्यासाठी समर्पित भावनेने त्यांनी केलेले अथक प्रयत्न अविस्मरणीय आहेत. राष्ट्र व समाज प्रथम म्हणत पोलीस समाजाला कुटुंब करतो व आपले कर्तव्य करत राहतो. सामाजिक कर्तव्य समजून मंचच्या सदस्यांनी पोलीस कुटुंबासोबत सण साजरा केला, अशा भावना मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांनी व्यक्त केल्या. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे यांनी नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या सर्व पोलीस बांधवांना तसेच मंच सदस्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कोतवालीचे पोलीस बांधव, खजिनदार प्रवीण पाटसकर, शारदा शिरसाठ, अंबिका कंकाळ व मंचचे सदस्य उपस्थित होते.