पेमगिरीत येथील रक्तदान शिबिरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:26 AM2021-07-07T04:26:58+5:302021-07-07T04:26:58+5:30

पेमगिरीचे माजी सरपंच सोमनाथ गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कानवडे, महिला ...

Response to Blood Donation Camp at Pemgiri | पेमगिरीत येथील रक्तदान शिबिरास प्रतिसाद

पेमगिरीत येथील रक्तदान शिबिरास प्रतिसाद

पेमगिरीचे माजी सरपंच सोमनाथ गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कानवडे, महिला काँग्रेसच्या संगमनेर तालुकाध्यक्षा अर्चना बालोडे, माजी सरपंच सोमनाथ गोडसे, सरपंच द्वारका डुबे, उपसरपंच खंडू जेडगुले, सदस्य बबन भुतांबरे, अर्चना वनपत्रे, जनार्दन काेल्हे, मंगल गोडसे, बाळासाहेब म्हस्के, शालन चव्हाण, लहानबाई शेटे, करिष्मा शिंदे, ग्रामसेवक भगवान भांड, पोलीस पाटील मिलिंद टपाल, ‘लोकमत’चे संगमनेर तालुका प्रतिनिधी शेखर पानसरे, वितरण विभाग प्रतिनिधी वसंत वाघ, जाहिरात विभाग प्रतिनिधी अश्विन मुथा, नंदकिशोर ढोकरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

शांताराम डुबे, एन.एन. डुबे, सोमनाथ डुबे, विठ्ठल डुबे, राजू डुबे, कचरू गाेडसे, विश्वनाथ शेटे, प्रकाश दीक्षित, माधव चव्हाण, सदाशिव भोर, हरिभाऊ डुबे, नीलेश डुबे, नामदेव गोडसे, अशोक डुंबरे, याेगेश शेटे, ज्ञानेश्वर डुबे, विनायक गोडसे, स्वप्निल कोल्हे, विठ्ठल शेटे, प्रा. संजय डुबे, साहेबराव गाेडसे, शरद गफले, माधव डुबे, नामदेव भुतांबरे, लहानू गोडसे, जालिंदर शिंदे, केशव डुबे, योजना लहरिया, दिलीप भुतांबरे यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

-------------

शिबिरातील रक्तदाते

द्वारका डुबे, राजेंद्र जाधव, प्रज्ज्वल गोडसे, अमर कोल्हे, दत्तात्रय गडकरी, रमेश गोडसे, दीपक गोडसे, भारत शेटे, आकाश शेटे, ऋषिकेश टपाल, सागर कोल्हे, शुभम वनपत्रे, नामदेव गोडसे, प्रदीप डुबे, संदीप डुबे, सतीश कोल्हे, सचिन कोल्हे, रमेश डुबे, सतीश डुबे, रवींद्र बछडे, सुनील चव्हाण, सुनील डुबे, भारत डुंबरे, प्रवीण पवार, भाऊसाहेब डुबे, सूरज डुबे, वैभव कोल्हे, स्वप्निल डुबे, जालिंदर डुबे, शरद गफले, ज्ञानेश्वर डुबे, भीमाशंकर पांढरे, मारुती चव्हाण, सचिन गोडसे, भरत कोल्हे, तबाजी चौधरी, सागर डुबे, नवनाथ शेटे

----------------

महिलांनी रक्तदानासाठी पुढे यावे

`लोकमत रक्ताचं नातं’ या महाअभियानात महिलांनीदेखील रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन सरपंच डुबे यांनी केले आहे.

----------------

फोटो नेम : ०६ पेमगिरी रक्तदान शिबिर, संगमनेर

ओळ : ‘लोकमत’चे संस्थापक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलालजी दर्डा ऊर्फ बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन करत रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्यात आला.

Web Title: Response to Blood Donation Camp at Pemgiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.