शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
2
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
3
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
4
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
5
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
6
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
7
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
8
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
9
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
10
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
11
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
12
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
13
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
14
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
15
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
16
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
17
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
18
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
19
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
20
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."

सहायक फौजदारास आरोपीकडून मारहाण

By admin | Published: July 27, 2016 12:09 AM

अहमदनगर : जिल्हा न्यायालयात घेऊन येत असताना दोघा आरोपींनी पोलीस मुख्यालयातील सहायक फौजदार बंडू चितळकर यांना मारहाण करत धमकी दिली़

अहमदनगर : जिल्हा न्यायालयात घेऊन येत असताना दोघा आरोपींनी पोलीस मुख्यालयातील सहायक फौजदार बंडू चितळकर यांना मारहाण करत धमकी दिली़ सोमवारी बारा वाजेच्या सुमारासह ही घटना घडली़ आरोपींविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ आरोपी संजय शिवाजी ढापसे, सरफोद्दीन निजामोद्दीन सुबेदार, अशोक उर्फ पिंटू साहेबराव गायकवाड (सर्व रा़ सबजेल) यांना पोलिसांनी न्यायालयात आणल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना लॉकअपमध्ये ठेवत असताना आरोपींनी त्यास विरोध केला़ आम्हाला लॉकअपमध्ये न ठेवता थेट न्यायालयात का दाखल करत नाही, असे म्हणत सरफोद्दीन सुबेदार व अशोक गायकवाड यांनी सहायक फौजदार चितळकर यांची गचांडी पकडून तोंडावर मारहाण केली़ तसेच शिविगाळ करत मारहाण केली़ घटनेनंतर चितळकर यांच्या फिर्यादीवरून तिघा आरोपींविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ न्यायालय परिसरात आरोपींकडून पोलिसांवर थेट हात उचलला जात असल्याने सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे़(प्रतिनिधी)