शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
2
एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! एक कुटुंब दत्तक घ्यावे लागणार
3
डझनभर वंदे भारत ट्रेन ठरतायत पांढरा हत्ती; निम्म्या जागाही भरताना मुश्कील, महाराष्ट्रातील एक...
4
१५०० घरांची झडती, १०० पोलीस, प्लास्टिक कंटेनर...; ५ वर्षांच्या मुलीसोबत थरकाप उडवणारं कृत्य
5
"...नाहीतर अदानींकडून काॅन्ट्रॅक्ट काढून घेऊ", फडणवीसांचं धारावी प्रकल्पाबद्दल मोठं विधान
6
IND vs BAN, 2nd Test : जबरदस्त कॅच! पुन्हा पुन्हा रिप्लाय अन् जैस्वालचा प्रयत्न ठरला 'यशस्वी' (VIDEO)
7
"मी सिनेमा काढणार", संजय राऊतांनी नावही केले जाहीर; काय बोलले?
8
Vedanta Group : भंगार विकता विकता उभा केला कोट्यवधींचा व्यवसाय; पाहा Vedanta ची सुरूवात कशी झाली?
9
शेख हसिनांच्या विरोधात कोणी कारस्थान रचले? युनूसनी अमेरिकेत भर मंचावर नाव सांगितले
10
Exclusive: प्रिया बापटची Bigg Boss वर प्रतिक्रिया, म्हणाली, "तीनच लोक खरे वाटतात ते म्हणजे..."
11
स्टंटबाजीमुळे कालव्यात पडली कार; पोलिसांची मोठी कारवाई, ५ तरुणांची जेलमध्ये रवानगी
12
"अरबाजचा साखरपुडा झालाय वाटतं", आईचा मोठा गौप्यस्फोट ऐकून हादरली निक्की! अरबाजचे कपडे घेतले अन्...
13
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...
14
IPL 2025 : शाहरुखच्या KKR नं खेळला मोठा डाव; MS धोनीच्या सहकाऱ्यानं घेतली गौतम गंभीरची जागा
15
'आदिपुरुष'मधील रावणाच्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलला सैफ, म्हणतो- "आपण धर्मापासून लांबच..."
16
आता शेअर विकल्यास केवळ द्यावे लागणार ३.५ रुपये; कोट्यवधी गुंतवणूकदारांना फायदा; काय आहे नवा नियम?
17
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
18
Tax Rule Changes : गॅस सिलिंडरपासून क्रेडिट कार्डापर्यंत, १ ऑक्टोबरपासून होणार 'हे' ५ बदल; खिशावर होणार परिणाम
19
India vs Bangladesh, 2nd Test : रोहितनं टॉस जिंकला, 'नो चेंज' म्हणत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय
20
आधी पॅरिस, आता अबू धाबी; ऐश्वर्यासोबत लेकीची परदेशवारी; नेटकरी म्हणतात, 'शाळा नाही...'

जावयांना नव्हे, तर जावयांतर्फे २० हजार जणांना धोंड्याचे जेवण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 7:21 AM

सामूहिक जेवणाचा उपक्रम; दान करण्याला महत्त्व 

लोकमत न्यूज नेटवर्ककेडगाव (अहमदनगर) :  अधिक महिन्यात जावयांना धोंडे जेवणास बोलावण्याची प्रथा आहे. तथापि, आगडगाव (ता.अहमदनगर) येथील काळ भैरवनाथ देवस्थानाजवळ जावयांतर्फे रविवारी धोंडे जेवणाचा उपक्रम राबविण्यात आला. 

आगडगावच्या ६०० लेकी व जावयांनी २० हजार भाविकांना धोंड्याचे जेवण खाऊ घातले. देवस्थानतर्फे जावयांना पाची पोशाख व लेकींना साडी देऊन त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यात पूजापाठ, दान करण्याला महत्त्व असते. त्यामध्ये अन्नदानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे काल भैरवनाथ देवस्थानने जावयांतर्फे ‘धोंडे जेवण’ हा उपक्रम राबविला. आगडगाव, टोकेवाडी, तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आपापल्या जावयांची नोंदणी प्राधान्याने केली. याची संख्या ६०० झाली. या जावयांनी या दिवशी धोंड्याच्यामाध्यमातून अन्नदान करण्याची तयारी दर्शविली. 

पुरणपोळी, आमटी भात, लापशीचा बेत जेवणाचा पुरणपोळी, आमटी भात, लापशी, धोंडे असा बेत होता. आगडगाव हे अहमदनगर शहरापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. येथे प्रत्येक रविवारी बाजरीची भाकरी-आमटी असा महाप्रसाद दिला जातो.