शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
2
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
3
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
4
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण
5
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
6
आमदार सुमन पाटील, रोहित पाटलांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; प्रकरण काय?
7
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहणाचा कसा आणि कोणावर होणार परिणाम? कोणती पथ्य पाळावी? वाचा!
8
सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; रिलायन्सच्या तेजीमुळे मार्केट कॅप विक्रमी उच्चांकावर; या सेक्टरचे भाव वधारले
9
सायबर अटॅक! हॅकर्सनी १९ रेल्वे स्टेशनच्या Wi-Fi नेटवर्कला केलं टार्गेट; करू नका 'ही' चूक
10
"भारतातच मुलांचं चांगलं भविष्य", दिल्लीत स्थायिक झालेल्या अमेरिकन महिलेनं कारणंच सांगितली...
11
"पुरुषांच्या तुलनेत महिलांना इस्लाम स्वीकारायला लावणे सोपे", झाकीर नाईकच्या मुलाचा खळबळजनक खुलासा!
12
"भाजपाचा एक खासदार संसदेत असेपर्यंत...", अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
बांगलादेशची पॉर्नस्टार रिया बर्डे ठाण्याची रहिवाशी कशी बनली? Inside Story
14
IND vs BAN, 2nd Test Day 1 : पावसाची बॅटिंग अन् उशीरा सुरु झालेला सामना वेळेआधीच थांबला!
15
बहिणींची भावाला मिठी, आत्याने घेतला मुका! सूरजच्या कुटुंबाचं प्रेम बघून सर्वांचे डोळे पाणावले, नवा प्रोमो बघाच
16
रील बनवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या लेकाची जीपस्वारी, पोलिसांची उडाली धावपळ, व्हिडीओ व्हायरल 
17
"खबरदार, लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर..."; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा
18
Gold Silver Rates : विक्रमी तेजीवरून सोनं घसरलं, चांदीही झाली १७६४ रुपयांनी स्वस्त; पाहा सोन्या-चांदीचे लेटेस्ट रेट्स
19
"हेल्मेट से LBW ले सकते है"; विकेटमागून पंतची 'कॉमेंट्री'
20
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा

फरार आरोपीची शरणागती

By admin | Published: July 23, 2016 12:03 AM

अहमदनगर : नितीन साठे खून प्रकरणातील दोषी आरोपी व कोतवाली पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ सदाशिव निमसे हा स्वत:हून पोलिसांत हजर झाला़

अहमदनगर : नितीन साठे खून प्रकरणातील दोषी आरोपी व कोतवाली पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ सदाशिव निमसे हा स्वत:हून पोलिसांत हजर झाला़ सीआयडी पथकाने निमसे याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्याला प्रथम न्यायदंडाधिकारी वाघ यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ आरोपीच्या बाजूने अ‍ॅड़ केदारनाथ राजेभोसले व अ‍ॅड़ जय भोसले यांनी युक्तिवाद केला तर फिर्यादीच्या बाजूने सरकारी वकील लक्का यांनी युक्तिवाद केला़ साठे खून प्रकरणी सीआयडी पोलिसांनी सहा आरोपींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र सादर केले आहे़ या घटनेनंतर निमसे मात्र, फरार झाला होता़ साठे याचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे गेला. सीआयडी तपासात पोलिसांच्या मारहाणीतच नितीनचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे़ (प्रतिनिधी)