शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

भिंत कोसळून चिमुकल्याचा बळी

By admin | Published: July 27, 2016 12:11 AM

जामखेड : सलून दुकानात कटींग सुरू असतानाच लोणी येथे शेजारील भिंत कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत सार्थक अजिनाथ परकड (वय ४ वर्ष) या चिमुकल्याचा बळी गेला.

जामखेड : सलून दुकानात कटींग सुरू असतानाच लोणी येथे शेजारील भिंत कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत सार्थक अजिनाथ परकड (वय ४ वर्ष) या चिमुकल्याचा बळी गेला. अन्य चार जण जखमी झाले. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नगरला हलविण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यातील लोणी येथे सार्थक परकड हा चिमुकला आपल्या चुलत्यांबरोबर कटींग करण्यासाठी आला होता. यावेळी दुकानात चार ते पाच लोकही बसले होते. जवळच दहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायत हद्दीतील गाळे काढण्यासाठी अर्धवट असलेल्या विटांच्या भिंती बांधण्यात आल्या होत्या. निकृष्ट दर्जाचे गाळ्याचे बांधकाम रखडलेले होते. त्यातच सध्या दोन- तीन दिवसांपासून मूर पाऊस होत असल्याने या भिंतीमध्ये पाणी गेले होते.शेजारीच उघड्यावर सार्थक याची सलूनचालक कटींग करीत होता. कटींग सुरू असतानाच सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेजारील भिंत सार्थक याच्या डोक्यावर पडल्याने तो जबर जखमी होऊन जागीच ठार झाला. तर बाजूला बसलेले अरुण अजिनाथ शेंडकर (वय ४०), अंकुश बाबासाहेब पवार (वय २४) सुदामती मोहन बुजबळ (वय ३५), दत्ता मोहन बुजबळ (वय ३५, सर्व राहणार लोणी, ता. जामखेड) हे चार जण जखमी झाले. (तालुका प्रतिनिधी)