तालुकानिहाय रुग्णसंख्या
मूर्तिजापूर- ३३
अकोट- ३७
बाळापूर- ३४
तेल्हारा- १४
बार्शी टाकळी- १७
पातूर- ३४
अकोला- २१० (अकोला ग्रामीण-८८, अकोला मनपा क्षेत्र- १२२)
५५० कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५८, युनिक हॉस्पिटल येथील सात, अकोला ॲक्सिडेंट येथील एक, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथील दोन, देवसारे हॉस्पिटल येथील एक, क्रिस्टल हॉस्पिटल येथील एक, बबन हॉस्पिटल येथील एक, इन्फिनिटी हॉस्पिटल येथील एक, जिल्हा स्त्री रुग्णालय चार, आयकॉन हॉस्पिटल येथील चार, ओझोन हॉस्पिटल येथील चार, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पिटल येथील चार, नवजीवन हॉस्पिटल येथील एक, सहारा हॉस्पिटल येथील तीन, इंदिरा हॉस्पिटल येथील एक, फतेमा हॉस्पिटल येथील एक, पाटील हॉस्पिटल येथील दोन, अथर्व हॉस्पिटल येथील चार, काले हॉस्पिटल येथील दोन, सोनोने हॉस्पिटल येथील एक, अवघाते हॉस्पिटल येथील एक, अवघाते हॉस्पिटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील ४४० अशा एकूण ५५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६,३५३ उपचाराधीन रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४५,०३८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ३७,८९८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ७८७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६,३५३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.