अकोला- स्थानिक जानकीबाई चौधरी डिजीटल इंग्लिश स्कूलमध्ये ९ जानेवारी रोजी आंतरशालेय क्रीडा महत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवात अकोला जिल्हातील ९ शाळांमधील विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग नोंदविला आहे.या क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी बी.जी.ई. सोसायटीचे सदस्य सत्यनारायण बाहेती , डॉ. नानासाहेब चौधरी, लोकमत चे मुख्य उपसंपादक राजेश शेगोाकार, देवयानी चौधरी, शैलजा आंधारे, तापडीया, मुख्याध्यापिका अश्वीनी देशपांडे आदी उपस्थित होते. प्रांरभी विज्ञान प्रदर्षन व किल्ला प्रदर्शनीचे उदघाटन करण्यात आले. या क्रिडा महोत्सवात ज्युबली , बाल षिवाजी, लिटील स्टार, एम.बी. , न्यु ईरा, ना.मा. चैधरी, शारदा समाज, विवेकानंद स्कूल यांनी दोन दिवसामध्ये ट्राय सायकलिंग, फ्राग जंप, बनाना इटिंग, बलून बॅलेसिंग, सूर्यनमस्कार, बुद्धीबळ, स्कीपिंग, स्लो वॉकिंग, अशा विविध स्पर्धा मध्ये सहभाग घेतला.
अकोल्यातील चौधरी स्कूल मध्ये आंतरशालेय क्रीडा महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 2:44 PM
अकोला- स्थानिक जानकीबाई चौधरी डिजीटल इंग्लिश स्कूलमध्ये ९ जानेवारी रोजी आंतरशालेय क्रीडा महत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवात अकोला जिल्हातील ९ शाळांमधील विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग नोंदविला आहे.या क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी बी.जी.ई. सोसायटीचे सदस्य सत्यनारायण बाहेती , डॉ. नानासाहेब चौधरी, लोकमत चे मुख्य उपसंपादक राजेश शेगोाकार, देवयानी चौधरी, शैलजा आंधारे, ...
ठळक मुद्देमहोत्सवात अकोला जिल्हातील ९ शाळांमधील विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग नोंदविला आहे.प्रांरभी विज्ञान प्रदर्षन व किल्ला प्रदर्शनीचे उदघाटन करण्यात आले.