शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
2
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
3
भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
4
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
5
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
6
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
8
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
9
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!
10
Maharashtra Assembly Election Result 2024: आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Election Result 2024: ठाकरे गटाच्या गटांगळ्या! ठाणे-कोकणच्या गडाला खिंडार, शिंदेसेनेपुढे जिंकला फक्त एक आमदार
12
Baramati Vidhan Sabha Election Result 2024 Live : बारामतीचे 'दादा' अजित पवारच! पुतण्याला चितपट करत साकारला ऐतिहासिक विजय
13
Maharashtra Assembly Election Result 2024: दहिसरमध्ये मनीषा चौधरी यांची हॅटट्रिक; शिवसेना उबाठा गटाच्या घोसाळकर यांचा दारूण पराभव 
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "बहि‍णींनी असा अंडर करंट दाखवला की सगळे उताणे पडले"; विजयानंतर अजित पवारांचा टोला
15
नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय
16
'ओ स्त्री! रक्षा करना', राजकारणातील सर्वाधिक पावरफुल मंत्र ठरला; एकामागोमाग एक सरकारे वाचली
17
Maharashtra Assembly Election Result 2024: मालाड पश्चिममध्ये अस्लम शेख यांच्याकडून आशिष शेलारांच्या भावाचा पराभव; सलग चौथ्यांदा विजय
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महायुतीचा मुख्यमंत्री कोण?; खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच दिलं सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर
19
Yevla Vidhan Sabha Election Result 2024 Live : छगन भुजबळांनी येवल्याचा गड राखला; २६०५८ मतांनी विजयी, शिंदे पराभूत 
20
Maharashtra Assembly Election Result 2024: वर्सोव्यात शिवसेना उबाठाच्या हारुन खान यांचा विजय, भाजपच्या भारती लव्हेकरांचा १६०० मतांनी पराभव

लाखपुरी टाकळी घाट गणेश विसर्जनसाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 10:14 AM

Murtijapur News : लाखपुरी टाकळी घाट गणेश विसर्जनसाठी सज्जझाला आहे.

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर व दर्यापुर तालुक्यातील दरवर्षी तिर्थक्षेत्र लाखपुरी येथे विसर्जन साठी येणारे सार्वजनिक व घरघुती गणेश मुर्तीकरिता यावर्षी महापुरमुळे लाखपुरी गावात गाळ साचला असल्याने विसर्जन साठी लाखपुरी टाकळी येथील लहान पुल निश्चित करण्यात आला आहे. येणाऱ्या शनिवार व रविवार रोजी श्री गणेश मुर्ती विसर्जन असल्याने गुरुवारी मूर्तिज़ापुर ग्रामीण ठाणेदार जी एस पांडव यांनी लाखपुरी व टाकळी येथील आफतकालीन पथक , स्वयंसेवक यांच्याशी चर्चा करुन विविध उपाययोजना केल्या. यावेळी ठाणेदार जी एस पांडव ,पीएसआय बोरोकार , हे कॅा लांजेवार पो कॉ खेडकर यांच्यासह श्री लक्षेक्ष्वर संस्थान अध्यक्ष राजु दहापुते टाकळी पो पा शकील पटेल , लाखपुरी तंटामुक्ति अध्यक्ष नजाकत पटेल , लाखपुरी पो पा दिगम्बर नाचने ,स्वयंसेवक व आफतकालीन पथकाचे सदस्य ओम बनभेरू , सुरज कैथवास , शेख वाजिद , सचिन तामसे , कैलास श्रीनाथ ,रेहान पटेल , जितु कैथवास ,वसीम पटेल ,संजय सुरदुसे , प्रवीण सुरदुसे ,शे सलीम ,जगन सुरदुसे , विजय तामसे इत्यादि उपस्थित होते.शनिवार व रविवारला श्री गणेश मूर्ती विसर्जनाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 5 पर्यंत राहील । कोरोना निर्बंधामुळे सार्वजनिक गणेश मंडळाच्या 4 सदस्यानी व घरघुती दोन सदस्यानी मूर्ती विसर्जन करिता यावे लहान मुलांना अणु नये विसर्जन सोहळा सुरळीत पार पळावा यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे -गोविंद पांडव, ठाणेदार ग्रामीण पोलीस स्टेशन मूर्तिज़ापुर
टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरGanpatipule Mandirगणपतीपुळे मंदिर