५,९६६ थकबाकीदार ग्राहकांना महावितरणचा शॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:20 AM2021-09-26T04:20:48+5:302021-09-26T04:20:48+5:30
उपविभागनिहाय अशी आहे आकडेवारी उपविभाग ...
उपविभागनिहाय अशी आहे आकडेवारी
उपविभाग ग्राहक
अकोला शहर (१,२,३) १,०१४
अकोला ग्रामीण ८१२
बाळापूर ५९५
बार्शीटाकळी ४११
मूर्तीजापूर ६५१
पातूर ५५२
अकोट-तेल्हारा १२४५
जोडणी खंडित ग्राहकांवर रात्री राहणार वॉच
तात्पुरती वीज जोडणी खंडित केल्यानंतर काही वीज ग्राहक बेकायदेशीर पणे वीजपुरवठा घेत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या कृत्यास आळा घालण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक संध्याकाळी तात्पुरती वीज जोडणी खंडित केलेल्या ग्राहकांच्या घरी भेटी देणार आहेत. वीज ग्राहकाने तारेवर आकडा टाकून किंवा शेजारच्या घरातून वीजपुरवठा घेत असल्याचे आढळून आल्यास त्याच्या विरोधात भारतीय वीज कायद्यातील तरतुदीनुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.