या केंद्रावर होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:23 AM2021-09-07T04:23:33+5:302021-09-07T04:23:33+5:30
३) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट ४)आर. के. टी. आयुर्वेदिक महाविद्यालय (वेळ ९ ते १ पर्यंत) ५) कस्तुरबा ...
३) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट
४)आर. के. टी. आयुर्वेदिक महाविद्यालय (वेळ ९ ते १ पर्यंत)
५) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
६) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना
७) नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी
८) नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ
९) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
कोविशिल्ड - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (ऑनलाईन अपॉइंटमेंट - पहिला डोस ५०, दुसरा डोस १००)
कुपन - पहिला डोस ५०, दुसरा डोस १०० - (वेळ - सकाळी ९ ते १ पर्यंत)
---------------------
१०) भरतीया हॉस्पिटल टिळक रोड
११) जिल्हा स्त्री रुग्णालय
१२) नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर (मनपा शाळा क्रमांक २२)
कोव्हॅक्सिन - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (ऑनलाइन अपॉइंटमेंट- पहिला डाेस ५०, दुसरा डोस १००)
कुपन - पहिला डोस ५०, दुसरा डोस १०० (वेळ- सकाळी ९ ते १ पर्यंत)