लक्ष्मीशंकर यादव अकोला आणि शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य ठाकरे मॅडम व अमरावती जिल्हा कुस्तीगीर संघटना सचिव जितेंद्र राजपूत मंचावर उपस्थित होते यावेळी अमरावती जिल्ह्यातुन अंजनगाव दर्यापूर भातकुली मोर्शी परतवाडा अचलपुर चान्दुर बाजार इत्यादी ठिकाण चे कुस्ती पदाधिकारी कुस्तीगीर वास्तद प्रशिक्षक सभेकरिता उपस्थित झाले यावेळी जिल्हा कुस्ती संघटनेचे अध्यक्ष विलास भाऊ इंगोले यांनी आधुनिक कुस्ती मॅट बाबत माहिती देऊन सर्वांना आवाहन केले आहे की लाल माती ऐवजी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय यशस्वी होण्यासाठी कुस्ती मॅटवर सराव करणे आवश्यक आहे याकरिता शासनाच्या वतीने सर्व अमरावती जिल्ह्याचे कुस्ती आखाडा यांना निशुल्क कुस्तीची आधुनिक मॅट देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरवठा करणार तसेच उपसंचालक श्री विजय संतान यांनी उपस्थितांना कुस्ती मॅट बाबत सांगितले आंतरराष्ट्रीय स्तरावर अमरावती जिल्ह्याच्या कुस्तीगीर मॅटवर सराव केले शिवाय यशस्वी होणार नाही ऑलम्पिक व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक घेण्यासाठी कुस्ती मॅटवर सराव करणे आवश्यक आहे तसेच आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक लक्षमीशंकर यादव यांनी आधुनिक प्रशिक्षण व कुस्ती मॅट बाबत यावेळी उपस्थितांना माहिती दिली सभेमध्ये प्राचार्य ठाकरे मॅडम यांचा नियमक मंडल वर नियुक्त बाबत श्री विलास भाऊ इंगोले यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आला आहे ठाकरे मॅडम यांनी यावेळी सांगितले लवकरच श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयां मध्ये महिला कुस्ती प्रशिक्षण सुरू करण्यात येईल या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अमरावती जिल्ह्याचे सचिव जितेंद्र राजपूत यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक
लक्ष्मीशंकर यादव यांनी केले आहे