शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
2
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
3
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
4
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
5
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
6
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
7
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
8
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
9
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
10
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
11
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
12
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
13
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
14
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
15
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
16
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
17
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
18
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
19
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
20
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून

अल्पवयीन मुलीला डांबून २० दिवस बलात्कार

By admin | Published: February 26, 2016 12:24 AM

अचलपूर येथील वस्तीमध्ये राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल २० दिवस बलात्कार झाला.

अचलपुरातील घटना : प्रेमाच्या आणाभाका घेऊन केली फसवणूक परतवाडा : अचलपूर येथील वस्तीमध्ये राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल २० दिवस बलात्कार झाला. ही घटना गुरूवारी उघडकीस आली. आरोपीने मुलीला येथीलच एका झोपडीत डांबून ठेवल्याचेही समोर आले आहे. अचलपूर येथील अल्पवयीन मुलगी २ फेब्रुवारीपासून बेपत्ता होती. शोध घेतल्यानंतरही ती न सापडल्याने पालकांनी दोन दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी एका इसमाला संशयाच्या आधारे वारंवार विचारपूस केली असता त्याने हा प्रकार उघड केला. शेख फिरोज शेख युनूस (रा.किला, अचलपूर) असे आरोपीचे नाव आहे. मुलीने दिलेल्या बयाणानुसार, २ फेबु्रवारीपासून ती संबंधित आरोपीसोबत परतवाड्याच्या स्मशानभूमी मागील झोपडीमध्ये राहत होती. या २० दिवसांमध्ये आरोपीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचेही तिने पोलिसांना सागितले. आरोपीने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलेत्न त्यानंतर तिच्या सहमतीने तो त्या अल्पवयीन मुलीला परतवाडा येथील झोपडीत घेऊन गेला. विशेष म्हणजे तो दररोज मुलीच्या पालकांसमोर वावरत होता. त्यामुळे त्यांना त्याच्याबद्दल यत्किंचितही शंका आली नाही. मात्र, काही दिवसांनी त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने दोन दिवसांपूर्वी अचलपूर पोलिसांत तक्रार नोंदवून आरोपीवर संशय व्यक्त केला होता. कॉल डिटेल्सवरुन लागला पत्तापरतवाडा : प्रकरणाचे गंभीर्य लक्षात घेऊन व ठाणेदारांनी दोन दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला. आरोपीच्या एका नातलगाच्या कॉल डिटेल्सवरून पोलिसांना आरोपीचा ठावठिकाणा कळला. परंतु याची कुणकुण लागताच आरोपीने मुलीला त्या झोपडीतून परतवाड्यातील त्याच्या घरी रवाना केले. मात्र, पोलिसी हिसका दाखविताच आरोपीने मुलीचा पत्ता दिला. मुलीने सर्व प्रकार कथन केला. मुुलीची वैद्यकीय तपासणी केली. आरोपीविरुद्ध ३६३, ३७६ पोस्को सेक्शन ४ प्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.