आजचे राशीभविष्य - १५ ऑगस्ट २०२३; उक्ती व कृती यात संयम राखणे आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2023-08-15 07:21:592023-08-15 07:23:24 | Updated: 2023-08-15 07:23:24

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष -  आपल्या राशी पासून चंद्र चवथा असेल. आज आपण खूप संवेदनशील झाल्याने कोणाचे बोलणे आपल्या भावना दुखावेल.  आणखी वाचा

वृषभ - आपल्या राशी पासून चंद्र तिसरा असेल. आज शरीर व मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. कुटुंबियांशी घरातील प्रश्नांसंबंधी चर्चा कराल. आणखी वाचा

मिथुन - आपल्या राशी पासून चंद्र दुसरा असेल. आज थोडा विलंब किंवा अडचणींनंतर निर्धाराने काम पूर्ण करू शकाल. आणखी वाचा

कर्क  - आपल्या राशी पासून चंद्र प्रथम असेल. आज भावनांच्या प्रवाहात आपण मश्गुल व्हाल ज्यात कुटुंबीय व स्नेही, नातलग सहभागी होतील. आणखी वाचा

सिंह - आज जास्त चिंतातुर व भावनाशील राहिल्याने आपणास शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आणखी वाचा

कन्या - आज नाना प्रकारचे लाभ हेणारा दिवस आहे. व्यापार - व्यवसायाच्या विकासा बरोबरच उत्पन्न वाढेल.  आणखी वाचा

तूळ - आज घरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीत पगार वाढ व पदोन्नती होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

वृश्चिक - आज प्रत्येक गोष्टीत नकारात्मक पैलूंचा अनुभव येईल. थकवा व आळस यांमुळे स्फूर्तीची उणीव राहील. आणखी वाचा

धनु - आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात असेल. आज आपण वाणी व संताप यावर आवर घालावा अन्यथा अनर्थ ओढवेल.  आणखी वाचा

मकर - आज आपल्या विचारात व व्यवहारात भावूकपणा जास्त राहील. तरीही आपण आपले कुटुंबीय व मित्रांसह दिवस आनंदात घालवाल.  आणखी वाचा

कुंभ - आज केलेल्या कामात आपणाला यश, कीर्ती व सफलता मिळेल. कुटुंबात एकोपा राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आणखी वाचा

मीन - आज आपल्या अंगी असलेली सृजनात्मकता बाहेर पडून आपण साहित्य क्षेत्रात लेखन किंवा पठण कार्यात रूची घ्याल. आणखी वाचा  

टॅग्स :राशी भविष्यफलज्योतिष
Open in App