आजचे राशीभविष्य - १४ ऑगस्ट २०२३; भावनेच्या प्रवाहात वाहत जाऊन काही..., स्त्री मित्र लाभदायक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 07:26 AM2023-08-14T07:26:23+5:302023-08-14T07:26:54+5:30
Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष - 14 ऑगस्ट, 2023 सोमवार आज चंद्र कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपले मन अधिक संवेदनशील बनेल. आणखी वाचा
वृषभ - आज चंद्र कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज चिंतेपासून मुक्तता मिळाल्याने आपण स्फूर्ती व उत्साह अनुभवाल. आणखी वाचा
मिथुन - आज आपणास कामात सफलता मिळेल, फक्त थोडा उशीर लागेल. तरीही प्रयत्न सुरू ठेवून ती पूर्ण करू शकाल. आणखी वाचा
कर्क - आज आपणास शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल. मित्र व स्वजन यांच्यासह आजचा दिवस खूप आनंदात व उल्हासात जाईल. आणखी वाचा
सिंह - आज मनास चिंता लागून राहिल्याने स्वास्थ्य बिघडेल. उग्र स्वभावाने किंवा वाद - विवादामुळे कोणाबरोबर संघर्ष होईल. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस तन मनाच्या स्वस्थते बरोबर आपणास विविध लाभ मिळवून देईल. व्यापारात व नोकरीत आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा
तूळ - आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपली कामे सहजतेने पूर्ण होतील. मान - सन्मानात वाढ होईल. आणखी वाचा
वृश्चिक - आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आळस, थकवा व चिंता यामुळे कामाचा उत्साह मंद पडल्याचे जाणवेल. विशेषतः संततीची आपणास चिंता वाटेल. आणखी वाचा
धनु - अनपेक्षित घटना, आजारपण, राग यामुळे आपला मानसिक व्यवहार हताश झालेला असेल. म्हणून रागावर नियंत्रण ठेवावे. आणखी वाचा
मकर - आजचा दिवस कामाचा व्याप व मानसिक ताण यातून सुटका होऊन मित्र व संबंधितांसह आनंदात व्यतीत कराल. भिन्नलिंगी व्यक्तिंचे आकर्षण वाढेल. आणखी वाचा
कुंभ - आज आपल्याला कामात यश मिळेल. कुटुंबियांशी अधिक स्नेहाचे व्यवहार होतील. आणखी वाचा
मीन - आज आपली कल्पना शक्ती खुलून उठेल. साहित्य निर्मितीसाठी देखील आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा