लाईव्ह न्यूज :

default-image

अमित महाबळ

जळगावच्या ‘पद्मालय’चे असेही महत्त्व, गणपतींच्या अडीच पिठांत होते गणना - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावच्या ‘पद्मालय’चे असेही महत्त्व, गणपतींच्या अडीच पिठांत होते गणना

म्हसावद स्टेशनपासून ८ किमी अंतरावर पद्मालय आहे. उंच-सखल पठारावर तलावाकाठी महादेव, मारुती व गणपतीची देवस्थाने आहेत. ...

कमी दिवसांत जन्मलेल्या दोन बालकांना लाभली दृष्टी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कमी दिवसांत जन्मलेल्या दोन बालकांना लाभली दृष्टी

कमी दिवसांत जन्मलेल्या प्रत्येक बाळाच्या डोळ्याची तपासणी केली जाते. रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटीची (आरओपी) शक्यता असलेल्या बाळांवर वेळीच उपचार झाले नाहीत तर त्यांची दृष्टी जाण्याचा मोठा धोका असतो ...

NCP करणार शिंदे गटाच्या ५ आमदारांचा ‘करेक्ट’कार्यक्रम; जयंत पाटील म्हणाले... - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP करणार शिंदे गटाच्या ५ आमदारांचा ‘करेक्ट’कार्यक्रम; जयंत पाटील म्हणाले...

जिल्ह्यातले जे पाच फुटले त्यांच्या जागा राष्ट्रवादीला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. ...

मविआ सरकार काळात असे काही झाले की यंदा शिंदे-फडणवीस सरकारनं हात वर केले - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआ सरकार काळात असे काही झाले की यंदा शिंदे-फडणवीस सरकारनं हात वर केले

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आरोग्य विभागाच्या गट क व ड संवर्गातील पदांसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली होती पण, ऐनवेळी सरकाला ही परीक्षा स्थगित करावी लागली होती. ...

जळगावात राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान; सर्वांच्या नजरा प्रदेशाध्यक्षांकडे - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान; सर्वांच्या नजरा प्रदेशाध्यक्षांकडे

जे नेते, कार्यकर्ते मुंबईवारी करतात त्यांनीच सत्तेची चव चाखली. इतरांना तर जिल्हा कार्यकारिणीतही स्थान मिळाले नाही. ...

भारतात 'या' लोकांनीच जातीयवाद पसरवला; साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे मत - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भारतात 'या' लोकांनीच जातीयवाद पसरवला; साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे मत

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. ...

जळगावातील कलावंतांचा ‘परिवर्तन महोत्सव’ मुंबईत - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील कलावंतांचा ‘परिवर्तन महोत्सव’ मुंबईत

या कार्यक्रमाची संकल्पना नारायण  बाविस्कर यांची तर दिग्दर्शन पुरुषोत्तम चौधरी यांचे आहे ...

कोरोनाला ‘नो लिमिट’, कितीही वेळा होऊ शकतो; आजार टाळण्यासाठी करा 'हे' उपाय - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाला ‘नो लिमिट’, कितीही वेळा होऊ शकतो; आजार टाळण्यासाठी करा 'हे' उपाय

कोरोनाला आता फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. त्याला सोबत घेऊन जगण्याची लोकांना सवय झाली आहे. कोरोनाला अटकाव करण्यात मास्कचे काम महत्त्वाचे आहे पण त्याचा वापर कमी झाल्याचे दिसते. ...