लाईव्ह न्यूज :

default-image

अरुण वाघमोडे

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालूनही शाळा परिसरात अवैध व्यवसाय; काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालूनही शाळा परिसरात अवैध व्यवसाय; काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

सीताराम सारडा विद्यालयाजवळ असलेल्या पानटपरीबाबत मुख्याध्यापक कुलकर्णी यांनी तक्रार केल्यावरून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. ...

Ahmednagar: महापालिकेच्या उदासिनतेमुळे शौचालयांसाठी आलेला ४ कोटींचा निधी परत गेला - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Ahmednagar: महापालिकेच्या उदासिनतेमुळे शौचालयांसाठी आलेला ४ कोटींचा निधी परत गेला

Ahmednagar: महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आणि शहरात सार्वजनिक शौचालयांची वाणवा असताना स्वच्छ भारत अभियानातंर्गत मनपाला शौचालय उभारणीसाठी आलेला तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उदासिनतेमुळे परत गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

निधीबाबत महापौरांकडून अन्याय होत असल्याचे सांगत शिवसेनेच्या नगरसेविकेचा राजीनामा - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निधीबाबत महापौरांकडून अन्याय होत असल्याचे सांगत शिवसेनेच्या नगरसेविकेचा राजीनामा

शिवसेनेच्या (उबाठा गट) नगरसेविका कमल सप्रे व त्यांचे पती माजी नगरसेवक दत्ता सप्रे यांनी जिल्हा संपर्कप्रमुखांकडे सुपूर्द केला राजीनामा ...

शाळा, विद्यालयांसमोरील पान टपऱ्यांवर महापालिकेचा हातोडा - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शाळा, विद्यालयांसमोरील पान टपऱ्यांवर महापालिकेचा हातोडा

अनधिकृत लावलेले फ्लेक्स बोर्डही हटविले आहेत. ...

गाळप हंगामापूर्वी साखर कारखान्यांना करावा लागणार संपाचा सामना - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गाळप हंगामापूर्वी साखर कारखान्यांना करावा लागणार संपाचा सामना

महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियननेही याच मागण्यांसाठी संप पुकारला आहे. ...

उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांचा लाँगमार्च मागे - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांचा लाँगमार्च मागे

अहमदनगर : मंत्रालयात १० ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक निश्चित केल्याचे पत्र दिल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी नगर ते ... ...

कर्मचाऱ्यांच्या लाँगमार्चमुळे महापालिकेत शुकशुकाट, अहमदनगरमधील कामकाज ठप्प - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कर्मचाऱ्यांच्या लाँगमार्चमुळे महापालिकेत शुकशुकाट, अहमदनगरमधील कामकाज ठप्प

७५ टक्के कर्मचाऱ्यांचा आंदोलनात होता सहभाग ...

महापालिकेचे १ हजार कर्मचारी निघाले मंत्रालयाकडे; सातवा वेत आयोग लागू करण्याची मागणी - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महापालिकेचे १ हजार कर्मचारी निघाले मंत्रालयाकडे; सातवा वेत आयोग लागू करण्याची मागणी

सकाळी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून लाँग मार्चला प्रारंभ झाला. ...