लाईव्ह न्यूज :

default-image

अरुण वाघमोडे

रस्त्यासाठी नगरसेवकांचा आयुक्तांच्या दालनात ठिय्या; सहा महिन्यांपासून रखडले काम - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रस्त्यासाठी नगरसेवकांचा आयुक्तांच्या दालनात ठिय्या; सहा महिन्यांपासून रखडले काम

यावर आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बुधवारी सर्व यंत्रनेसह या रस्त्याची पाहणी करून अडचणी सोडवून कामाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. ...

कॉफीशाॅपमध्ये अश्लील चाळे करायची ‘सोय’; पोलिसांनी छापा टाकला - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॉफीशाॅपमध्ये अश्लील चाळे करायची ‘सोय’; पोलिसांनी छापा टाकला

तक्रारदाराचे नाव गुपित ठेवण्यात येईल अशी ग्वाही दिली. ...

युवक काँग्रेसने एमआयडीसीत कापला बेरोजगारीचा केक - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :युवक काँग्रेसने एमआयडीसीत कापला बेरोजगारीचा केक

निदर्शने करुन पाळला राष्ट्रीय बेरोजगार दिवस ...

वर्षभरापासून रस्त्यावर अंधार! पथदिवे नसल्यामुळे खांबांवर लावल्या मशाली - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वर्षभरापासून रस्त्यावर अंधार! पथदिवे नसल्यामुळे खांबांवर लावल्या मशाली

वारंवार पाठपुरावा करूनही महापालिका दखल घेत नसल्याने माजी नगरसेवक तायगा शिंदे यांनी शनिवारी रात्री या खांबांवर मशाल व टेंभे लावून अंदोलन केले. ...

भारत गेला चंद्रावर, आम्ही मात्र चिखलावर; रस्त्यासाठी संतप्त नागरिकांनी रोखला रस्ता - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भारत गेला चंद्रावर, आम्ही मात्र चिखलावर; रस्त्यासाठी संतप्त नागरिकांनी रोखला रस्ता

घरापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने व रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. ...

‘निर्भया’ची आई म्हणाली, देवानेच न्याय केला!, कोपर्डी खटल्याच्या वेदनादायी आठवणी जाग्या - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘निर्भया’ची आई म्हणाली, देवानेच न्याय केला!, कोपर्डी खटल्याच्या वेदनादायी आठवणी जाग्या

Ahmednagar: राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी येथील ‘निर्भया’ हत्याकांडातील मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे याने येरवडा कारागृहात रविवारी पहाटे गळफास घेत आत्महत्या केली. ...

थकबाकी अडिचशे कोटी; कामचुकारांवर होणार कारवाई! - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :थकबाकी अडिचशे कोटी; कामचुकारांवर होणार कारवाई!

आता प्रभाग अधिकाऱ्यांसह सर्व वसुली कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने काम करत वसुली करा, अन्यथा कामचुकारांवर कारवाई करणार असल्याचा ईशारा मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिला. ...

मराठ्यांना आरक्षण द्या, निर्भयाला न्याय द्या; कोेपर्डी ग्रामस्थांची मागणी: गावात विद्यार्थिनींसह उपोषण - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मराठ्यांना आरक्षण द्या, निर्भयाला न्याय द्या; कोेपर्डी ग्रामस्थांची मागणी: गावात विद्यार्थिनींसह उपोषण

जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत गावातील भैरवनाथ मंदिरासमोर भजन-कीर्तन करीत साखळी उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ...