लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल कुलकर्णी

Editor, Lokmat, Mumbai
Twitter: @kkatul
Read more
आम्ही मराठी डे सेलिब्रेट केला ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आम्ही मराठी डे सेलिब्रेट केला !

प्रिय तात्यासाहेब, ऊर्फ कुसुमाग्रज, जय मराठी. आपला जन्मदिवस महाराष्टाने मराठी भाषा डे म्हणून सेलिब्रेट केला. विधिमंडळात मात्र राज्यपालांचे स्पीच मराठीत का नाही म्हणून थोडा गोंधळ झाला. पण एनी वे, तो लगेच शांत झाला. ...

सरकारच्या चौथ्या अर्थसंकल्पाची पार्श्वभूमी! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकारच्या चौथ्या अर्थसंकल्पाची पार्श्वभूमी!

आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल. भाजपा शिवसेना सरकारचा हा चौथा अर्थसंकल्प असेल. पुढच्यावर्षी निवडणुकांची धामधूम सुरू होईल त्यामुळे जे काही मांडायचे ते याच बजेटमध्ये मांडायचे या हेतूने सरकारने बजेटची जोरदार तयारी सुरू केली आहे. ...

RIP Sridevi : ‘ती’च्या जाण्याचाही सोहळा होतो तेव्हा...! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RIP Sridevi : ‘ती’च्या जाण्याचाही सोहळा होतो तेव्हा...!

साऊथमधून ‘ती’ आली. तेलगु, मल्याळम, कन्नडा अशा विविध भाषांमधील सिनेमांनी ‘ती’ची सुरुवात झाली. अनेक चित्रपट करताना ‘ती’चा 1979 साली ‘सोलवा सावन’ हा हिंदी सिनेमा आला. ...

सर्वच पक्षांची आमदारकीसाठी फिल्डिंग! नव्या समीकरणांमुळे चुरस वाढली - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वच पक्षांची आमदारकीसाठी फिल्डिंग! नव्या समीकरणांमुळे चुरस वाढली

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून गेलेल्या सहा आमदारांची मुदत जूनपर्यंत संपत आहे. या जागांसाठी सर्वच पक्षांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. नव्या समीकरणांमुळे चुरस वाढली आहे. ...

विधान परिषदेसाठी आतापासून फिल्डिंग; राष्ट्रवादीच्या जागा कमी होणार, तर भाजपाच्या वाढणार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेसाठी आतापासून फिल्डिंग; राष्ट्रवादीच्या जागा कमी होणार, तर भाजपाच्या वाढणार

विधानसभेतून निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या ११ जागांची मुदत २७ जुलै रोजी संपत आहे. ...

साहेब, आपलं नेमकं काय चाललंय? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :साहेब, आपलं नेमकं काय चाललंय?

आपण भाजपावाल्यांना सुनावले आणि स्वतंत्र लढण्याचा आपल्या पक्षाचा ठराव केला. त्यामुळे गावागावात शिवसैनिकांमध्ये एकदम दांडगा उत्साह संचारलाय. ...

नाना पाटेकर, प्रशांत दामले आणि साखर खाणारी माणसं..! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नाना पाटेकर, प्रशांत दामले आणि साखर खाणारी माणसं..!

आयुष्यभर मराठी रंगभूमीसाठी निष्ठेने काम करणारा, स्वत:च्या विविध नाटकांचे १०,७००   प्रयोग करणारा अभिनेता कोण? असा सवाल केला तर प्रशांत दामले हेच एक नाव पटकन डोळ्यापुढं येतं. ...

साहित्याचे किराणा घराणे! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :साहित्याचे किराणा घराणे!

आमचा पोरगा बडोद्याला साहित्य संमेलनाला जाण्यासाठी हट्ट धरून बसलाय. त्याला तिथं कविता सादर करायच्या आहेत, असं म्हणतोय. विडंबन काव्य म्हणजे त्याच्या डाव्या हाताचा मळ आहे बघा... त्याच्या आईला मात्र हे पटत नाही. ...