लाईव्ह न्यूज :

default-image

अझहर शेख

चार लोकांवर झडप : नाशिकच्या सावरकरनगरात बिबट्याचा थरार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चार लोकांवर झडप : नाशिकच्या सावरकरनगरात बिबट्याचा थरार

बिबट्याच्या हल्ल्यात एक वनरक्षकासह दोन पत्रकार व नगरसेवक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिबट्याला दोन तासानंतर जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. ...

शहीद केशव गोसावी यांचे स्मारक लवकरात लवकर उभारावे : वीरपत्नी यशोदा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहीद केशव गोसावी यांचे स्मारक लवकरात लवकर उभारावे : वीरपत्नी यशोदा

तेरा दिवसांमध्ये अर्थसहाय्य केले जाईल तसेच शेतजमीन वारस म्हणून देण्याचे आश्वासन राज्य सरकारमार्फत पालकमंत्र्यांनी केले होते; मात्र यापैकी एकही आश्वासन अद्याप पुर्ण झालेले नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. ...

सह्याद्री नवल : पर्यटक अनुभवत आहेत ‘सांदण’ सर करण्याचा थरार... - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सह्याद्री नवल : पर्यटक अनुभवत आहेत ‘सांदण’ सर करण्याचा थरार...

सांदण दरीची लांबी सुमारे चार किलोमीटर आणि खोली दोनशे ते चारशे फूट इतकी आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील हे एक अद्भूत नैसर्गिक नवलचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ...

पारा थेट शून्यावर! काश्मीरमधील थंडीचा अनुभव घ्यायचाय तर चला नाशिकला - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पारा थेट शून्यावर! काश्मीरमधील थंडीचा अनुभव घ्यायचाय तर चला नाशिकला

तीन दिवसांपूर्वीच निफाडमध्ये १.८ अंश इतकी नीचांकी नोंद झाली होती. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात थंडीने हाहाकार उडविला आहे. निफाड तालुक्यातील गोदाकाठ थंडीने थरारला आहे. येथील द्राक्षमळ्यांमध्ये अक्षरश: शेकोट्या शेतक-यांनी पेटविल्या आहे. ...

२०१९अखेर चढणार सुंदर नारायण मंदिराचा कळस - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२०१९अखेर चढणार सुंदर नारायण मंदिराचा कळस

पेशवेकालीन सरदार गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी गोदाकाठालगत १७५६ साली भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि सरस्वती यांची मूर्ती असलेले सुंदरनारायण मंदिर उभारले. काळानुरूप हे मंदिर जीर्ण झाले होते. ...

निसर्गदूत हरपला : पक्षी अभ्यासक बिश्वरूप राहा अनंतात विलीन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निसर्गदूत हरपला : पक्षी अभ्यासक बिश्वरूप राहा अनंतात विलीन

त्यांचा अंतीम प्रवासही पर्यावरणपूरक व निसर्ग संवर्धनाचा संदेश देऊन गेला. त्यांच्या पार्थिवावर अमरधाम येथे डिझेल शवदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

वडाळा-डीजीपीनगर रस्ता धोक्याचा ; दुभाजकाची लांबी-रुंदी अधिक - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळा-डीजीपीनगर रस्ता धोक्याचा ; दुभाजकाची लांबी-रुंदी अधिक

आॅन दी स्पॉट नाशिक : वडाळा-डीजीपीनगर क्रमांक-१ला जोडणाऱ्या कॅनॉल रोडवरील पेट्रोलपंपापुढे असलेल्या चौफुलीलगत दुभाजकाची लांबी-रुंदी अधिक आहे. तसेच या दुभाजकाचा ... ...

एचएएल करणार निर्मिती : ‘कॅट्स’ला मिळणार रशियन कामोव्ह-२२६टी लढाऊ हेलिकॉप्टर - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एचएएल करणार निर्मिती : ‘कॅट्स’ला मिळणार रशियन कामोव्ह-२२६टी लढाऊ हेलिकॉप्टर

रशियन बनावटीचे ६० कामोव्ह हेलिकॉप्टर भारताच्या सैन्य दलात येणार असून, उर्वरित १४० हेलिकॉप्टरचे उत्पादन भारतात केले जाणार आहे. विशेष म्हणजे भारतामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) रशियन संरक्षण फ र्मसोबत यासाठी संयुक्त करार केला आहे. ...