लाईव्ह न्यूज :

default-image

बिभिषण बागल

किटवडे परिसरात सात दिवसांत १४५४ मि.मी. पाऊस - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किटवडे परिसरात सात दिवसांत १४५४ मि.मी. पाऊस

चालू वर्षाच्या पावसाळ्यातील हा उच्चांकी पाऊस आहे. किटवडे येथे जलविज्ञान प्रकल्प विभागातर्फे बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक पर्जन्यमापक यंत्रात ही नोंद झाली आहे. ...

राज्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबाला ५ हजार रुपयांचे अनुदान - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबाला ५ हजार रुपयांचे अनुदान

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना तातडीने ५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान व धान्याचे वाटप करा. नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करा, असे निर्देश मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिले. ...

मराठवाड्यात गोगलगायींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान तातडीने पंचनामे करण्याचे आदेश - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात गोगलगायींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान तातडीने पंचनामे करण्याचे आदेश

याबाबतच्या उपाययोजना कशाप्रकारे करता येतील आणि नुकसान झालेल्या भागातील पंचनामे लवकर होतील या संदर्भात कृषीमंत्री यांनी दूरध्वनीद्वारे मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्याशी संपर्क साधला व त्या स्वरूपाचे प्रस्ताव आजच कृषी विभागाने त ...

'यलो अलर्ट'ने दिली हुलकावणी पावसाअभावी शेतकऱ्यांना धडकी - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'यलो अलर्ट'ने दिली हुलकावणी पावसाअभावी शेतकऱ्यांना धडकी

मागील तीन-चार दिवसांपासून कोकण, विदर्भ या भागात पाऊस पडत असला तरीवर्षाछायेच्या प्रदेशात मात्र पाऊस नाही. १८ ते २० या तीन दिवसांत नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज विविध हवामान अभ्यासकांनी आणि वेधशाळांनी व्यक्त केला होता. ...

कृषी व्यवसायासाठी 'स्मार्ट' ची संजीवनी - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी व्यवसायासाठी 'स्मार्ट' ची संजीवनी

शेतीचा प्रपंच कायम अथक कष्टाचा, अतोनात संकटांचा राहिला आहे. बळीराजाच्या पदरी सुखासुखी काहीही पडत नाही. रक्तांचं पाणी करूनही शेतमालाला हक्काचा भाव मिळत नाही. या वहिवाटीत नवं तरूणाईने आपल्या बुद्धीमत्ता व कौशल्याच्या बळावर जो पराक्रम जगासमोर आणला आहे, ...

पाऊस पडलाय सुप्तावस्थेतील गोगलगायी बाहेर येणार असे करा नियंत्रण - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊस पडलाय सुप्तावस्थेतील गोगलगायी बाहेर येणार असे करा नियंत्रण

मागील वर्षीच्या प्रादुर्भावग्रस्त भागांमध्ये, शेतकऱ्यांनी शेताच्या बांधाच्या जवळ दोन्ही बाजूने १ ते २ फुटाचे चर काढावेत जेणेकरून गोगलगायीला जाण्यास प्रतिबंध करता येईल. ...

नाशिकच्या कृषि विज्ञान केंद्राची जीवाणू खते तुम्ही वापरलीत का? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकच्या कृषि विज्ञान केंद्राची जीवाणू खते तुम्ही वापरलीत का?

वातावरणातील मुबलक नैसर्गिक नत्र वायूचे शोषण करून पिकांसाठी उपयोगात आणणाऱ्या जीवाणूंचा नत्रयुक्त रासायनिक खतांचा मर्यादित वापर करण्यास मोठे योगदान राहणार आहे. स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यास जीवाणूंचा वापर फायदेशीर ठरणार आहे ...

तुरीवरील किडींचा बंदोबस्त कसा कराल? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुरीवरील किडींचा बंदोबस्त कसा कराल?

तूर पिकातील प्रमुख किडींची व्यवस्थापन कसे करावे याबद्दल विस्तृत माहिती पाहणार आहोत. ...