लाईव्ह न्यूज :

default-image

बिभिषण बागल

कृषी विद्यापीठांच्या जमीन वापराबाबत लवकरच धोरण - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विद्यापीठांच्या जमीन वापराबाबत लवकरच धोरण

एक समग्र ‘जमीन वापर धोरण’ तयार करण्याबाबत शासन विचार करीत असल्याची माहिती कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार यांनी बैठकीत दिली. ...

तुमची जमीन चुनखडीयुक्त आहे हे कसे ओळखाल? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमची जमीन चुनखडीयुक्त आहे हे कसे ओळखाल?

राज्यामध्ये कोकण वगळता पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये चुनखडीयुक्त जमिनी आढळतात. विशेषतः अवर्षणप्रवण क्षेत्र, जास्त उष्णता, कोरडे हवामान, कमी पाऊस, तसेच बेसाल्ट खडकापासून तयार झालेल्या विम्लधर्मीय जमिनीतील मातीमध्ये मुक्त चुन्याचे प्रमाण क ...

रुंद सरी वरंबा पेरणी यंत्र (बीबीएफ) कसे काम करते? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रुंद सरी वरंबा पेरणी यंत्र (बीबीएफ) कसे काम करते?

औद्योगीकरणामुळे सद्यस्थीतीस मजूर शहराकडे धाव घेत आहेत. त्यामुळे शेती मध्ये काम करण्यास मजुराची टंचाई भासत आहे. शेतीचे कामे हे वेळेवर होणे अतीशय महत्वाचे आहे. अन्यथा त्याचा उत्पादनावर परीणाम होऊ शकतो. म्हणुन शेतीचे यांत्रिकीकरण एक पर्याय नसुन ती एक गर ...

मुदत संपतेय चला लवकर भरू एक रुपयात पिक विमा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुदत संपतेय चला लवकर भरू एक रुपयात पिक विमा

सन २०२३-२४ मध्ये राज्यात हि पीक विमा योजना बीड पॅटर्न (८०:११०) आधारित राबविली जाणार आहे. यात विमा कंपनीवर नुकसान भरपाईचे जास्तीच जास्त दायित्व एकूण विमा हप्त्याच्या ११०% पर्यंत असणार, या पेक्षा जास्त असणारी नुकसान भरपाई राज्य शासन देईल. ...

कृषि पर्यटन व्यवसाय सुरु करताय तर हे वाचायलाच हवं - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषि पर्यटन व्यवसाय सुरु करताय तर हे वाचायलाच हवं

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, शेळी व मेंढी पालन, कुक्कुट पालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिकापालन, मत्स्यव्यवसाय इ. कृषी संलग्न विषयाचा एकत्रित विचार केल्यास, ग्रामीण भागामध्ये कृषी पर्यटनाला निश्चितपणे चालना मिळू शकते. ...

जाणून घेऊया कृषि पर्यटन केंद्रामार्फत पर्यटकांना देण्यात येणाऱ्या सुविधा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जाणून घेऊया कृषि पर्यटन केंद्रामार्फत पर्यटकांना देण्यात येणाऱ्या सुविधा

कृषि पर्यटन व्यवसाय मधील येणारे पर्यटक आपल्याला अतिथी देवो भव समान आहेत त्यांच्यासाठी पुरविण्यात येणाऱ्या सुविधा ह्या उत्तम असाव्यात ... ...

मिलेट्स पे चर्चा उपक्रमास नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचा हिरवा झेंडा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मिलेट्स पे चर्चा उपक्रमास नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचा हिरवा झेंडा

शेतकरी घेत असलेल्या भरड धान्यांना व्यासपिठ उपलब्ध करुन देण्याचे काम शेतसारी फार्मर प्रोड्युसर कंपनी करत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी केले. ...

नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ३०० रुपये इतके अनुदान मिळणार - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ३०० रुपये इतके अनुदान मिळणार

या योजनेद्वारे रुपये ३५० प्रती क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ...