लाईव्ह न्यूज :

default-image

दादाराव गायकवाड

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर ट्रकला भीषण आग; सुदैवाने जिवित हानी टळली - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :औरंगाबाद-नागपूर महामार्गावर ट्रकला भीषण आग; सुदैवाने जिवित हानी टळली

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर ट्रकला आग लागल्यामुळे २५० क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले आहे.  ...

१३ वर्षीय मुलाच्या सतर्कतेने वाचले पित्याचे प्राण; विषारी सापाने चावा घेतल्यावर दाखवले प्रसंगावधान - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१३ वर्षीय मुलाच्या सतर्कतेने वाचले पित्याचे प्राण; विषारी सापाने चावा घेतल्यावर दाखवले प्रसंगावधान

शेतात तण कापत असताना त्यांच्या हाताला विषारी सापाने चावा घेतला हा प्रकार जवळजवळ असलेल्या तेरा वर्षीय शेख साहिलच्या नजरेस पडला. ...

बुलडाण्यातील नवे सोयाबीन वाशिमच्या बाजार समितीत; प्रति क्विंटल ५,७०० एवढा भाव - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बुलडाण्यातील नवे सोयाबीन वाशिमच्या बाजार समितीत; प्रति क्विंटल ५,७०० एवढा भाव

बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्याने वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन सोयाबीन विक्रीस आणले. ...

नागपुरात होणार विदर्भातील 'अग्नीविरांची' निवड; दहा जिल्ह्यातील ५९,९११ उमेदवारांनी केली नोंदणी - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नागपुरात होणार विदर्भातील 'अग्नीविरांची' निवड; दहा जिल्ह्यातील ५९,९११ उमेदवारांनी केली नोंदणी

अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय सैन्यात ४ वर्षांच्या काळासाठी भरती केल्या जाणाऱ्या अग्नीविरांची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

वाशिम जिल्ह्यातील १.३० लाख शेतकरी स्वत: नोंदविणार सातबारावर माहिती - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील १.३० लाख शेतकरी स्वत: नोंदविणार सातबारावर माहिती

राज्यात मागील वर्षापासून ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत आहे. ...

अबब! सोयाबीनच्या एका झाडाला १५० शेंगा; शेतकरी गटाच्या परिश्रमाची फलश्रुती - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अबब! सोयाबीनच्या एका झाडाला १५० शेंगा; शेतकरी गटाच्या परिश्रमाची फलश्रुती

मागील काही वर्षांपासून वाशिम जिल्हा सोयाबीन बेल्ट म्हणून ओळखला जात आहे. जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्रात सोयाबीनचीच पेरणी झाली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हेच मुख्य पीक बनले आहे. ...

काजळेश्वरचा युवक झाला १८० देशांच्या आंतर सरकारी संस्थेचा समन्वयक - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :काजळेश्वरचा युवक झाला १८० देशांच्या आंतर सरकारी संस्थेचा समन्वयक

अबुधाबी येथे प्रोग्राम ऑफिसर म्हणून नियुक्ती; अक्षय्य उर्जेचा प्रसार, प्रचार करण्याचे कार्य ...

वाशिममध्ये बनावट विदेशी दारूचा गोरखधंदा, ४.४३ लाखांची दारू जप्त - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये बनावट विदेशी दारूचा गोरखधंदा, ४.४३ लाखांची दारू जप्त

या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा वाशिम व राज्य उत्पादन शुल्क वाशिमच्या पथकानेन संयुक्तरित्या आयुष वाईन बारवर धाड टाकली ...