लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

इमारत बांधकाम दरम्यान आणखी एका कामगाराच्या मृत्यू, पोलिसांचे भाजपाशी संबंधित बिल्डरला संरक्षण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इमारत बांधकाम दरम्यान आणखी एका कामगाराच्या मृत्यू, पोलिसांचे भाजपाशी संबंधित बिल्डरला संरक्षण

मीरारोड मध्य भाजपाशी संबंधित विकासक - ठेकेदार याच्या इमारत बांधकाम दरम्यान आणखी एका मजुराचा सुरक्षे अभावी पडून मृत्यू झाला असताना त्यात मीरारोड पोलिसांनी विकासकाला आरोपी करणे टाळले असल्याने टीका होत आहे . ...

बनावट बातमी कात्रण करणाऱ्यांना शोधून गुन्हा दाखल करण्याची मागणी  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बनावट बातमी कात्रण करणाऱ्यांना शोधून गुन्हा दाखल करण्याची मागणी 

बनावट बातमी कात्रणचा वापर करण्याची ही पहिलीच घटना शहरातील आहे.  ...

मीरा भाईंदर शहराच्या पाणी पुरवठ्यात वाढ ; एमआयडीसी कडून ५ दशलक्ष लिटरचा अतिरिक्त पुरवठा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर शहराच्या पाणी पुरवठ्यात वाढ ; एमआयडीसी कडून ५ दशलक्ष लिटरचा अतिरिक्त पुरवठा

मीरा भाईंदर शहराला एमआयडीसी कडून १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र ११५ दशलक्ष लिटर पाणी दिले जात होते . ...

११ दिवस झाले तरी ढिगाऱ्या खाली गाडल्या गेलेल्या पोकलेन चालकास बाहेर काढण्यात तज्ञ यंत्रणा अपयशी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :११ दिवस झाले तरी ढिगाऱ्या खाली गाडल्या गेलेल्या पोकलेन चालकास बाहेर काढण्यात तज्ञ यंत्रणा अपयशी

सूर्या पाणी पुरवठा योजने अंतर्गत वसई खाडीतून भूमिगत जलवाहिनी मीरा भाईंदर मध्ये आणली जाणार आहे . एमएमआरडीएच्या माध्यमातून एल एन्ड टी कंपनी जलवाहिनी टाकण्यासाठी वरसावे नवीन पुलाच्या जवळ शाफ्टचे काम सुरु आहे . ...

पावसामुळे अर्धवट सिमेंट रस्त्यांची कामे धोकादायक ठरण्याची भीती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावसामुळे अर्धवट सिमेंट रस्त्यांची कामे धोकादायक ठरण्याची भीती

मीरा भाईंदर शहरात खड्डे मुक्त रस्त्यांसाठी एमएमआरडीए आणि महापालिका यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण सुरु आहे . ...

कांदळवन क्षेत्रात बेकायदा भराव करून बांधकाम केल्या प्रकरणी महसूल विभागाने दाखल केले दोन गुन्हे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कांदळवन क्षेत्रात बेकायदा भराव करून बांधकाम केल्या प्रकरणी महसूल विभागाने दाखल केले दोन गुन्हे

दुरुस्ती परवानगीच्या आड बेकायदा बांधकाम प्रकरणी पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ...

वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवून फसवणूक केलेली पावणे सहा लाखांची रक्कम पोलिसांनी मिळवून दिली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवून फसवणूक केलेली पावणे सहा लाखांची रक्कम पोलिसांनी मिळवून दिली

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील , पोलीस निरीक्षक  राहुल सोनावणे सह सचिन पाटील यांनी तपास करत झालेल्या व्यवहाराबाबत माहिती घेतली . ...

नोकरीसाठी दुबईत जाऊन शोषण होत असलेल्या तरुणीची सुटका - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नोकरीसाठी दुबईत जाऊन शोषण होत असलेल्या तरुणीची सुटका

. या प्रकरणी पोलिसांच्या भाईंदर भरोसा सेलने परराष्ट्र मंत्रालय व दुबईतील हॉटेल  मालका सोबत चर्चा करून तिला परत भारतात सुखरूप आणले आहे .  ...