लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

मुख्यमंत्र्यांनी ५० लाख देऊन राकेश यादवच्या जिवाची किंमत मोजली का? राजन विचारे यांचा आरोप - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांनी ५० लाख देऊन राकेश यादवच्या जिवाची किंमत मोजली का? राजन विचारे यांचा आरोप

Mira Road: सूर्या योजनेच्या कामा दरम्यान पोकलॅनसह ढिगाऱ्याखाली गाडलेल्या राकेश यादवच्या जीवाची किंमत मुख्यमंत्र्यांनी ५० लाख मोजली का ? असा सवाल करत यादवचे शोधकार्य संथगतीने सुरु असल्याचा आरोप माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे. ...

भाईंदर शहराला होणारा एमआयडीसीचा पाणी पुरवठा शुक्रवारी २४ तासांसाठी बंद - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर शहराला होणारा एमआयडीसीचा पाणी पुरवठा शुक्रवारी २४ तासांसाठी बंद

Mira Road: मीरा भाईंदर शहराला होणारा एमआयडीसी चा पाणी पुरवठा शुक्रवारी २८ जून रोजी २४ तासांसाठी दुरुस्तीच्या कामा मुळे बंद राहणार आहे.  ...

तृतीयपंथीयांचा वापर करून लहान मुलींना सामानासह घराबाहेर काढणाऱ्या सवतीवर गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तृतीयपंथीयांचा वापर करून लहान मुलींना सामानासह घराबाहेर काढणाऱ्या सवतीवर गुन्हा दाखल 

Mira Road Crime News: घरात लहान अल्पवयीन मुली असताना तृतीयपंथी आणि एका दाम्पत्या सोबत मिळून मुलींना घरातील सामानासह बाहेर काढून घराला टाळे ठोकणारयूं सवत सह अन्य चौघांवर काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .  ...

पावसामुळे पोलीस भरतीला फटका; बुधवारची मैदानी चाचणी पुढे ढकलली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावसामुळे पोलीस भरतीला फटका; बुधवारची मैदानी चाचणी पुढे ढकलली

सदर पोलीस शिपाई भरतीसाठीची मैदानी चाचणी दिनांक १९ व २५ जून या दरम्यान भाईंदर पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान या ठिकाणी घेण्यात येणार होती .  ...

उद्धव सेनेला भाईंदर मधून धक्का, युवा सेनेच्या शहराध्यक्षासह माजी नगरसेविका शिंदे सेनेत दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धव सेनेला भाईंदर मधून धक्का, युवा सेनेच्या शहराध्यक्षासह माजी नगरसेविका शिंदे सेनेत दाखल

तारा घरत आणि त्यांचा मुलगा पवन यांचा शिंदेसेनेत प्रवेश हा मीरा-भाईंदर मधील उद्धव ठाकरे सेनेच्या गळतीची सुरुवात मानली जात आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश घडून आला आहे. ...

बंदी असून देखील बेकायदा मासेमारी करणाऱ्या बोटींची नोंदणी रद्द करून गुन्हे दाखल करण्याची मागणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बंदी असून देखील बेकायदा मासेमारी करणाऱ्या बोटींची नोंदणी रद्द करून गुन्हे दाखल करण्याची मागणी

२०२४ सालचा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी १ जून ते ३१ जुलैपर्यंत लागू असताना रेवस, करंजा आणि मुंबईतील काही मच्छिमारांनी अवैध मासेमारीचे सत्र सुरू ठेवले असल्याने माश्यांच्या प्रजनन आणि संवर्धनावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ...

प्रभावीपणे पूर प्रतिसाद धोरण राबवण्या बद्दल महापालिकेची कार्यशाळा; भाईंदरमध्ये एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रभावीपणे पूर प्रतिसाद धोरण राबवण्या बद्दल महापालिकेची कार्यशाळा; भाईंदरमध्ये एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

शहरात नालेसफाई, गटारांची सफाई ही पूर्णपणे झाली असून यामध्ये पाठपुरावा करणाऱ्या सर्व स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी यांचे आयुक्त यांनी कौतुक केले. ...

सरकारी जागेतील कांदळवनामध्ये अनधिकृत बांधकाम; माजी नगरसेविकेच्या मुलावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकारी जागेतील कांदळवनामध्ये अनधिकृत बांधकाम; माजी नगरसेविकेच्या मुलावर गुन्हा दाखल

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन व अवमान करून कांदळवन क्षेत्रात बेकायदा बांधकाम केल्याचा ठपका गुन्ह्यात ठेवला आहे . ...