लाईव्ह न्यूज :

default-image

दिलीप दहेलकर

आश्रमशाळेतील विद्यार्थी दुपारच्या सत्रात वर्गात मारतात डुलक्या; प्रभावी अध्यापन कसे होणार? - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आश्रमशाळेतील विद्यार्थी दुपारच्या सत्रात वर्गात मारतात डुलक्या; प्रभावी अध्यापन कसे होणार?

सकाळच्या भोजनाची वेळ बदलल्यामुळे दुसऱ्या सत्रात काही विद्यार्थी वर्गात डुलक्या मारताना दिसतात तर काही विद्यार्थी सुस्तावलेले असतात. त्यामुळे प्रभावी अध्यापन कसे होणार? असा प्रश्न निर्माण हाेत आहे. ...

गाेंडी भाषेतील पहिल्या शाळेला कधी मिळणार शिक्षण हक्क? - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गाेंडी भाषेतील पहिल्या शाळेला कधी मिळणार शिक्षण हक्क?

शासन, प्रशासन उदासीन : ग्रामस्थांची थेट उच्च न्यायालयात धाव ...

निराधारांना जुलैपासून मिळणार दीड हजार रुपये मानधन; आठ दिवसांत रक्कम होणार खात्यात जमा - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :निराधारांना जुलैपासून मिळणार दीड हजार रुपये मानधन; आठ दिवसांत रक्कम होणार खात्यात जमा

संजय गांधी निराधार अनुदान व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत सर्व लाभार्थ्यांच्या अर्थसाहाय्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय २८ जून २०२३ रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. ...

पुजाऱ्याच्या गावठी उपचारामुळेच गणेशचा मृत्यू; रूग्णालयात उपचारच घेतला नाही! - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पुजाऱ्याच्या गावठी उपचारामुळेच गणेशचा मृत्यू; रूग्णालयात उपचारच घेतला नाही!

गणेश तेलामी याने तब्बल तीन महिने पुजाऱ्यांकडून गावठी उपचार घेतला. प्रकृती अतिशय गंभीर झाल्यावर लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. ...

अज्ञानामुळे बळी : पुजाऱ्याच्या गावठी उपचारामुळेच गणेशचा मृत्यू - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अज्ञानामुळे बळी : पुजाऱ्याच्या गावठी उपचारामुळेच गणेशचा मृत्यू

शासकीय रूग्णालयात उपचारच घेतला नाही. ...

दुचाकीवर खाट, त्यावर बांधला मृतदेह; रुग्णवाहिकाच मिळाली नाही - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दुचाकीवर खाट, त्यावर बांधला मृतदेह; रुग्णवाहिकाच मिळाली नाही

गडचिरोलीच्या दुर्गम भागात आरोग्यसेवेचे धिंडवडे ...

रुग्णवाहिका न मिळाल्याने क्षयरोगग्रस्त युवकाचा मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधून नेला - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रुग्णवाहिका न मिळाल्याने क्षयरोगग्रस्त युवकाचा मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधून नेला

कृष्णार येथील एका २३ वर्षीय युवकाचा क्षयरोगामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. १ ...

‘मणिपूर महिलाओ के सन्मान मे गडचिराेली मैदान मे’; निदर्शने व लाँगमार्चतून अत्याचाराच्या घटनांचा निषेध - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘मणिपूर महिलाओ के सन्मान मे गडचिराेली मैदान मे’; निदर्शने व लाँगमार्चतून अत्याचाराच्या घटनांचा निषेध

दरम्यान ‘मणिपूर महिलाओ के सन्मान मे गडचिराेली मैदान मे’ अशा घाेषणांनी इंदिरा गांधी चाैक व मुल मार्गावरील परीसर दणाणून गेला. ...