लाईव्ह न्यूज :

default-image

गणेश वासनिक

मी अमरावतीचा सायन्सस्कोर मैदान बोलतोयं...राज्य, राष्ट्रीय नेत्यांच्या सभांचे साक्षीदार - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मी अमरावतीचा सायन्सस्कोर मैदान बोलतोयं...राज्य, राष्ट्रीय नेत्यांच्या सभांचे साक्षीदार

राजीव गांधी, बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, साेनिया गांधी आदी नेत्यांनी गाजवल्या सभा ...

श्री गाडगे महाराज मिशनच्या अध्यक्षपदी यशोमती ठाकूर व चेअरमनपदी मधुसूदन मोहिते- पाटील यांची फेरनिवड - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :श्री गाडगे महाराज मिशनच्या अध्यक्षपदी यशोमती ठाकूर व चेअरमनपदी मधुसूदन मोहिते- पाटील यांची फेरनिवड

संत गाडगेबाबांनी १९५२ मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेमार्फत राज्यभर विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. ...

वने अन् वन्यजीव वाऱ्यावर; वनाधिकारी निवडणूक कर्तव्यावर, महसूल यंत्रणेकडून अत्यावश्यक सेवेला छेद - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वने अन् वन्यजीव वाऱ्यावर; वनाधिकारी निवडणूक कर्तव्यावर, महसूल यंत्रणेकडून अत्यावश्यक सेवेला छेद

निवडणूक आयोगाने ७ जून २०२३ रोजी देशभरातील मुख्य सचिवांना आदेशाद्वारे अत्यावश्यक सेवेतील लोकसेवकांना निवडणुकीच्या कामी लावण्याबाबत सूट दिलेली आहे. यामध्ये २३ विभागांच्या समावेश आहे. ...

निळे, भगवे, हिरवे झेंडे... इकडेही अन् तिकडेही! महायुती आणि मविआ दोन्हीकडे सारखेच झेंडे - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :निळे, भगवे, हिरवे झेंडे... इकडेही अन् तिकडेही! महायुती आणि मविआ दोन्हीकडे सारखेच झेंडे

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकशाहीच्या महासंग्रामात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट लढत आहे. मात्र, दोन्ही बाजूचा समान दुवा ठरल्या आहेत त्या निळ्या-भगव्या पताका. ...

नामांकन, प्रचार रॅली अन् सभास्थळीही निळ्या-भगव्या पताकांचा वरचष्मा - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नामांकन, प्रचार रॅली अन् सभास्थळीही निळ्या-भगव्या पताकांचा वरचष्मा

महायुती, महाविकास आघाडीकडे समान चित्र; राजकीय पक्षांचे झेंडे झाकोळले ...

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नऊ सचिवांना सक्तीचे प्रशिक्षण, कार्यमुक्त होण्याचे आदेश - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नऊ सचिवांना सक्तीचे प्रशिक्षण, कार्यमुक्त होण्याचे आदेश

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा ज्वर चढलेला असून राज्यात ५ टप्प्यात मतदान प्रक्रिया चालणार आहे. ...

२५ वर्षांनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पोस्टर, बॅनर्सवर बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२५ वर्षांनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पोस्टर, बॅनर्सवर बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो

महायुती अन्‌ महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून प्रचारात होतेयं वापर ...

बच्चू कडूंचा महायुतीला 'दे धक्का'; राणांविरुद्ध 'प्रहार'कडून दिनेश बुब यांना उमेदवारी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बच्चू कडूंचा महायुतीला 'दे धक्का'; राणांविरुद्ध 'प्रहार'कडून दिनेश बुब यांना उमेदवारी

राजकुमार पटेल यांनी पत्रपरिषदेतून माहिती, महायुतीने आमचे म्हणणे ऐकूण न घेतल्याचा आक्षेप ...