लाईव्ह न्यूज :

author-image

हणमंत गायकवाड

Sub-Editor, Reporting & Editing & Hello Pagination, Latur, Aurangbad.
Read more
आता घराजवळच इलाज; लातूर जिल्ह्यात २८ आरोग्यवर्धिनी केंद्र, जाणून घ्या जवळचा 'आपला दवाखाना' - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आता घराजवळच इलाज; लातूर जिल्ह्यात २८ आरोग्यवर्धिनी केंद्र, जाणून घ्या जवळचा 'आपला दवाखाना'

१५ एप्रिलपासून सेवा : प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ...

नायब तहसीलदारांचे काम बंद आंदोलन; राजपत्रित वर्ग-२ संवर्गाच्या 'ग्रेड पे'च्या वाढीची मागणी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नायब तहसीलदारांचे काम बंद आंदोलन; राजपत्रित वर्ग-२ संवर्गाच्या 'ग्रेड पे'च्या वाढीची मागणी

नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग-२ यांचा ग्रेड पे ४८०० रुपये मंजूर करण्यात यावा, यासाठी १९९८ पासून वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. ...

मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना दणका; दोघांचे नळ कनेक्शन तोडले - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना दणका; दोघांचे नळ कनेक्शन तोडले

लातूर महानगरपालिकेच्या हद्दीत 98 हजार पेक्षा अधिक मालमत्ता धारकांची संख्या आहे. ...

मोठी बातमी! संपकालीन परिस्थितीमुळे वैद्यकीय महाविद्यालयात तात्पुरत्या स्वरूपात भरती - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मोठी बातमी! संपकालीन परिस्थितीमुळे वैद्यकीय महाविद्यालयात तात्पुरत्या स्वरूपात भरती

अधिपरिचारिका, प्रयोगशाळा सहायक अन् औषधनिर्माता ही पदे भरणार ...

लातूर मनपाचा कुष्ठरुग्णांना मदतीचा हात; उदरनिर्वाहासाठी दरमहा ३ हजार रुपयांचे कवच! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर मनपाचा कुष्ठरुग्णांना मदतीचा हात; उदरनिर्वाहासाठी दरमहा ३ हजार रुपयांचे कवच!

दिव्यांग व्यक्तींना चलनवलन साहित्य देण्यासाठीही लाखोंची तरतूद करण्यात आली आहे ...

कचरा जाळाल तर खबरदार; लातूर मनपाकडून दोघाजणांवर गुन्हे, दंड वसूल - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कचरा जाळाल तर खबरदार; लातूर मनपाकडून दोघाजणांवर गुन्हे, दंड वसूल

गांधी चौक पोलिस ठाण्याच्या समोर तसेच रिंग रोड परिसरात कचरा जाळणाऱ्यांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. ...

शेतकऱ्यांनो चिंता नाही! उन्हाळी हंगामात मांजरातून शेतीसाठी ६७ दलघमी पाणी मिळणार - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकऱ्यांनो चिंता नाही! उन्हाळी हंगामात मांजरातून शेतीसाठी ६७ दलघमी पाणी मिळणार

उन्हाळी हंगामात ९ हजार ८० हेक्टर क्षेत्र भिजणार ...

'खाली डोकं वर पाय'; लातुरात अनोख्या आंदोलनातून कचरा जाळणाऱ्यांचा निषेध - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'खाली डोकं वर पाय'; लातुरात अनोख्या आंदोलनातून कचरा जाळणाऱ्यांचा निषेध

ग्रीन लातूर वृक्ष टीमचे अनोखे आंदोलन: कचरा जाळणे कायद्यानुसार गुन्हा ...