लाईव्ह न्यूज :

author-image

हणमंत गायकवाड

Sub-Editor, Reporting & Editing & Hello Pagination, Latur, Aurangbad.
Read more
लातुरात रमाई घरकूल योजनेला ‘ घरघर ’; अनुदान नसल्याने प्रस्ताव अडगळीत पडले - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात रमाई घरकूल योजनेला ‘ घरघर ’; अनुदान नसल्याने प्रस्ताव अडगळीत पडले

गेल्या दीड-पावणेदोन वर्षांपासून निधीच प्राप्त झालेला नाही. त्यामुळे लाभार्थी मनपाकडे खेटे मारत आहेत. ...

मांजरा धरण ५० टक्के भरले; अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मांजरा धरण ५० टक्के भरले; अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा !

पूर्ण क्षमतेने पाणी पातळी होण्यासाठी प्रकल्प क्षेत्रात मोठा पाऊस पडणे आवश्यक आहे.  ...

मराठवाडा शिक्षक संघाचा धडक मोर्चा, विनाअनुदानित शाळांना अनुदान द्या - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठवाडा शिक्षक संघाचा धडक मोर्चा, विनाअनुदानित शाळांना अनुदान द्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून काढलेल्या या मोर्चामध्ये शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...

लसीच्या तुटवड्याने लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढला; ६ वरून आता २४ गावांत लागण - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लसीच्या तुटवड्याने लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढला; ६ वरून आता २४ गावांत लागण

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १७६ जनावरे बाधित आढळली आहेत  ...

लातूर महापालिकेची धडक मोहीम; गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंतची अतिक्रमणे काढली - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर महापालिकेची धडक मोहीम; गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंतची अतिक्रमणे काढली

गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंत फुटपाथवर अनेकांनी दुकाने थाटलेली आहेत. ...

शंखी गोगलगायीने नुकसान; भरपाईपोटी लातूर जिल्ह्याला मिळाले ९३ कोटी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शंखी गोगलगायीने नुकसान; भरपाईपोटी लातूर जिल्ह्याला मिळाले ९३ कोटी

६८ हजार ३८५ हेक्टरचे नुकसान झाले असून १ लाख ५ हजार ६३६ लाभार्थी आहेत ...

उड्डाण पुलाच्या कामामुळे लातूरच्या सात वस्त्यांचा पाणी पुरवठा बंद  - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उड्डाण पुलाच्या कामामुळे लातूरच्या सात वस्त्यांचा पाणी पुरवठा बंद 

या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची पर्यायी सोय न करता पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

गणेश विसर्जन उत्सव काळात लातूर जिल्ह्यात शंभर जणांना प्रवेशबंदी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गणेश विसर्जन उत्सव काळात लातूर जिल्ह्यात शंभर जणांना प्रवेशबंदी

यंदा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात साजरा होत आहे. ...