लाईव्ह न्यूज :

author-image

हणमंत गायकवाड

Sub-Editor, Reporting & Editing & Hello Pagination, Latur, Aurangbad.
Read more
गणेश विसर्जनाची लातूर मनपाकडून जोरदार तयारी, शहरात १३ ठिकाणी संकलन केंद्र - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गणेश विसर्जनाची लातूर मनपाकडून जोरदार तयारी, शहरात १३ ठिकाणी संकलन केंद्र

लातूर शहरातील नागरिकांनी महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती संकलन केंद्रावर गणेशमूर्तीचे दान करावे, असे आवाहन मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी केले आहे.  ...

लंपी स्किन डिसीजच्या प्रादुर्भावामुळे लातूरचा जनावराचा बाजार बंद राहणार - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लंपी स्किन डिसीजच्या प्रादुर्भावामुळे लातूरचा जनावराचा बाजार बंद राहणार

ज्या गावांमध्ये लंपी स्किन डीसीजचे पशुधन आहेत. त्या गावाच्या दहा किलोमीटर अंतर परिसरात होणारे जनावरांचे बाजार, पशुप्रदर्शन तसेच जत्रा बंद राहणार ...

मांजरा धरणातील पाणीसाठी ४३ टक्क्यांवरच स्थिर; आता परतीच्या पावसावर आशा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मांजरा धरणातील पाणीसाठी ४३ टक्क्यांवरच स्थिर; आता परतीच्या पावसावर आशा

दोन सप्टेंबरला ४३.०५ टक्के पाणीसाठा झाला असून, आजपर्यंत तो स्थिर आहे. ...

गणेश विसर्जनावेळी लातुरात या मार्गांवर फक्त मिरवणुक; पर्यायी वाहतुक व्यवस्था जाणून घ्या - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गणेश विसर्जनावेळी लातुरात या मार्गांवर फक्त मिरवणुक; पर्यायी वाहतुक व्यवस्था जाणून घ्या

मिरवणुकीसाठी काही मार्ग राखीव, पर्यायी मार्गांवरून वाहतुकीची सोय करण्यात आली आहे ...

मालमत्ता कर भरण्यास सांगितल्याने ग्रामसेवकाला केली मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मालमत्ता कर भरण्यास सांगितल्याने ग्रामसेवकाला केली मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

नमुना नं. ८ अ चा उतारा देण्यापूर्वी मालमत्ता करा भरा असे सांगितल्याने ग्रामस्थ झाला संतप्त ...

मांजरात सध्या ४३ टक्के पाणीसाठी; कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतरच शेतीला पाणी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मांजरात सध्या ४३ टक्के पाणीसाठी; कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतरच शेतीला पाणी

मांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये आतापर्यंत ४३७.८० मि.मी. पाऊस झाला आहे. ...

लातूर जिल्ह्यात 'वेंगुर्ला पॅटर्न'चा स्वीकार; नगर परिषदा, नगरपंचायती होणार कचरामुक्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात 'वेंगुर्ला पॅटर्न'चा स्वीकार; नगर परिषदा, नगरपंचायती होणार कचरामुक्त

२०१५ साली वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी असताना रामदास कोकरे यांनी घनकचरा व्यवस्थापनाचा पॅटर्न निर्माण केला आहे. ...

लातुरात पथदिवे लावण्याच्या मागणीसाठी मनसेचे टेंबा लावून आंदोलन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात पथदिवे लावण्याच्या मागणीसाठी मनसेचे टेंबा लावून आंदोलन

या उड्डाणपुलाच्या खाली भुयारी मार्ग असून, त्यातील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. ...