लाईव्ह न्यूज :

default-image

जयंत होवाळ

झाड कोसळून आणखी एक मृत्यू - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झाड कोसळून आणखी एक मृत्यू

सलग दुसऱ्या दिवशी आणखी एक घटना घडली. ...

दादर फेरीवाला कारवाईची आयुक्तांकडून पाहणी; अनधिकृत फेरीवाल्यांवर काही दिवसांपासून कारवाई सुरु झाली - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर फेरीवाला कारवाईची आयुक्तांकडून पाहणी; अनधिकृत फेरीवाल्यांवर काही दिवसांपासून कारवाई सुरु झाली

अनधिकृत फेरीवाल्यांवर काही दिवसांपासून कारवाई सुरु झाली आहे. विशेषतः अत्यंत वर्दळीच्या व अधिक गर्दीच्या रेल्वे स्थानक परिसरांमध्ये विशेष लक्ष केंद्रीत करुन अनधिकृत फेरीवाले हटवण्यात आले आहेत. ...

शाब्दिक बाचाबाची केली म्हणून १० हजार दंड - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाब्दिक बाचाबाची केली म्हणून १० हजार दंड

पालिकेच्या एफ- उत्तर विभागात अमित आव्हाड सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. ...

लोकलच्या दारात उभे राहून प्रवाशांचा लोंबकळत प्रवास  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलच्या दारात उभे राहून प्रवाशांचा लोंबकळत प्रवास 

घाटकोपर फलाट क्रमांक १ वर रात्री गर्दीच्या वेळी उभे राहण्यासाठीही जागा नसते. ...

गणेशोत्सव मिरवणुकांमध्ये 'मोनो', 'मेट्रो'चे विघ्न! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सव मिरवणुकांमध्ये 'मोनो', 'मेट्रो'चे विघ्न!

याबाबत समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी, एमएमआरडीएचे संचालक संजय मुखर्जी यांना पत्र दिले आहे. ...

मुंबईतील दरडी कोसळणाऱ्या भागातील लोकांचे भय संपणार, घाटकोपर येथील दरडप्रवण क्षेत्राला मुख्यमंत्र्यांची भेट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील दरडी कोसळणाऱ्या भागातील लोकांचे भय संपणार, घाटकोपर येथील दरडप्रवण क्षेत्राला मुख्यमंत्र्यांची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या कामाची पाहणी केली. मुंबईत पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ...

रस्त्यावरील भेगा दुरुस्त करण्यासाठी विषेश पथक नेमण्याचा आयआयटीचा सल्ला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यावरील भेगा दुरुस्त करण्यासाठी विषेश पथक नेमण्याचा आयआयटीचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने आगामी काळात रस्त्यावरील भेगा दुरूस्त करण्यासाठी आणि देखभालीसाठीच्या कामावर जास्तीत जास्त लक्ष ... ...

Mumbai: तलाव क्षेत्रातील पावसामुळे दिलासा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: तलाव क्षेत्रातील पावसामुळे दिलासा

Mumbai News: मुंबईत पावसाने ओढ दिली असली तरी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस होत असल्याने धरणातील पाणी साठा हळूहळू वाढत आहे. ही  वाढ फार मोठी नसली तरी त्यामुळे पाण्याची पातळी उंचावण्यास मदत होत आहे.   ...