लाईव्ह न्यूज :

author-image

किरण अग्रवाल

निवासी संपादक, नाशिक लोकमत
Read more
Nashik Oxygen Leak: प्राण तळमळला...; नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी  - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Nashik Oxygen Leak: प्राण तळमळला...; नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी 

Nashik Oxygen Leak: नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी आहे. जो वायु प्राण वाचवण्यासाठी उपयोगी पडतो त्याच प्राणवायूच्या गतीमुळे रुग्णांना प्राण गमावण्याची वेळ यावी हेच शोकात्म आहे, सारा महाराष्ट्र या घटनेमुळे तळमळणे स्वाभाविक ठरले आहे. ...

नगरसेवकांचे अनुसरण आमदारांना करण्याची वेळ ... - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगरसेवकांचे अनुसरण आमदारांना करण्याची वेळ ...

राजकारण्यांना नेहमी टीकेला सामोरे जावे लागत असते. आता कोरोनाकाळातही ते दिसत नसल्याची टीका होत आहे; पण यातही संवेदनशीलता जपून कामाला लागलेल्यांचा अपवाद पुढे येऊ लागल्याने काहीसा दिलासा मिळून गेला आहे. ...

ही संचारबंदी फळास जावो... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ही संचारबंदी फळास जावो...

राज्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग एकीकडे वाढत असताना व देशात महाराष्ट्र याबाबतीत अव्वल असताना दुसरीकडे पंधरा दिवसांची संचारबंदी जाहीर करतेवेळी तळातल्या घटकांसाठी विविध तरतुदीही ठाकरे सरकारने केल्या आहेत. ...

"ही" राजकारणाची अगर संधिसाधूपणाची वेळ नाही! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"ही" राजकारणाची अगर संधिसाधूपणाची वेळ नाही!

आपत्तीलाही इष्टापत्ती मानून संधिसाधूपणा करणारे कमी नसतात, त्यास राजकारण व प्रशासनातील तशा मानसिकतेचे लोकही कसे अपवाद ठरावेत? या दोन्ही क्षेत्रातील मोठा वर्ग अतिशय निकराने कोरोनाशी लढाई लढत असताना काही मूठभर मात्र या संकटाचेही राजकारण करताना दिसतात ते ...

CoronaVirus News: कळते; पण वळत नाही... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :CoronaVirus News: कळते; पण वळत नाही...

सद्य:स्थितीत आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे, म्हणूनच राज्यातील ठाकरे सरकारने ‘मी जबाबदार’ मोहीम सुरू केली आहे. कोरोनाची साखळी खंडित करायची असेल तर सर्वांना जबाबदारीने वागावे लागेल. ...

'असल्या' दुर्लक्षामुळेच संकटाच्या गंभीरतेत होतेय वाढ ! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'असल्या' दुर्लक्षामुळेच संकटाच्या गंभीरतेत होतेय वाढ !

कोरोनाच्या उच्चाटनासाठी आरोग्य यंत्रणा राब राब राबत आहे. रात्रंदिवस जीव धोक्यात घालून त्यांची प्रयत्नांची शर्थ सुरू आहे; पण दुसरीकडे काही घटक मात्र अजूनही बेफिकिरीने वागताना दिसून येतात, ज्याचा फटका सामान्यांना बसणे स्वाभाविक ठरून जाते. ...

Coronavirus: बाजारातील गर्दी टाळण्यासाठीचा अनोखा प्रयोग... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Coronavirus: बाजारातील गर्दी टाळण्यासाठीचा अनोखा प्रयोग...

मुळात गेल्या लॉकडाऊनचा अनुभव किती वा कसा जीवघेणा ठरला हे नव्याने सांगण्याची गरज नाही, शिवाय काही दिवसांपूर्वीच नागपूरमध्येही दहा दिवसांचा लॉकडाऊन केला गेला; परंतु त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाल्याची नोंद नाही ...

अल्टिमेटम दिला; पण 'ती' वेळच का येऊ द्यायची? - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्टिमेटम दिला; पण 'ती' वेळच का येऊ द्यायची?

कोरोनाचा वाढविस्तार बघता त्याबाबतच्या निर्बंधांचे गांभीर्याने व सक्तीने पालन होणे गरजेचे आहे; पण तेच होताना दिसत नाही म्हणून पालकमंत्र्यांनी फटकारले हे योग्यच झाले. कोरोनायोद्धे एकीकडे परिश्रम घेत असताना त्यांना नागरिकांचीही साथ लाभणे तितकेच महत्त्वा ...