लाईव्ह न्यूज :

author-image

किरण अग्रवाल

निवासी संपादक, नाशिक लोकमत
Read more
बुरसटलेल्या विचारांचे विसर्जन गरजेचे ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बुरसटलेल्या विचारांचे विसर्जन गरजेचे !

व्यक्ती अगर कुटुंबाचे असो, की एकूणच समाजाचे; पुढारलेपण हे केवळ साधन-सामुग्री वा संपन्नतेवर जोखायचे नसते तर वैचारिकदृष्ट्या तो किती उन्नत किंवा प्रगल्भ झाला यावर ते मोजायचे असते. ...

मर्यादित बळ असूनही पर्याय देण्यासाठी मनसेची धडपड - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मर्यादित बळ असूनही पर्याय देण्यासाठी मनसेची धडपड

सारांश नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नैसर्गिक विरोधक असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी असो किंवा अलीकडच्या बदललेल्या राजकीय गणितामुळे शिवसेना; या पक्षांकडून तितकासा आक्रमक किंवा प्रभावीपणे विरोध होत नसल्यामुळे मनसेला पर्याय म्हणून पुढे येण्यासाठी ...

बिबटे फार झाले, बालके जपून ठेवा... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बिबटे फार झाले, बालके जपून ठेवा...

Leopard Attacks : लहान बालके या बिबट्यांच्या हल्ल्यात बळी पडत असल्याच्या घटना वाढल्यामुळे परिसरात दहशत निर्माण होणे स्वाभाविक ठरले आहे. ...

सानप यांच्या घरवापसीच्या प्रयत्नाने भाजपतच अस्वस्थता! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सानप यांच्या घरवापसीच्या प्रयत्नाने भाजपतच अस्वस्थता!

पक्ष असो की व्यक्ती, राजकारणात परस्परांची गरज बघून तडजोडी केल्या जातात. पक्षांतरे असोत, की घरवापसी; त्यामागेही अशीच गणिते असतात. उभयतांची ती गरज असते. त्यामुळे माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या भाजपत होऊ घातलेल्या पुनर्प्रवेशाच्या प्रयत्नांकडे त्याच ...

बाजारातील तेजी टिकून राहो..! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बाजारातील तेजी टिकून राहो..!

Economy Market - यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचे सावट नक्कीच राहिले; परंतु जनतेने त्याची कसलीही तमा न बाळगता हा सण साजरा केला. लॉकडाऊनमुळे घराघरातच अडकून पडलेली जनता दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाहेर पडली. जागोजागचे बाजार गर्दीने फुलून निघाले. बंद राहिलेल्या ...

सणानिमित्तचा उत्साह टिकवून ठेवायचा असेल तर सावधानताही गरजेची दीपज्योतीचा प्रकाश भयाची काजळी दूर करो! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सणानिमित्तचा उत्साह टिकवून ठेवायचा असेल तर सावधानताही गरजेची दीपज्योतीचा प्रकाश भयाची काजळी दूर करो!

यंदाच्या दिवाळीला कोरोनाच्या महामारीचा पदर लाभून गेला आहे खरा; पण त्याची भीती अगर दडपण न बाळगता प्रकाशपर्व साजरे होताना दिसत आहे. अर्थात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्याही कमी झाल्याने काहीसे हायसे वातावरण आहे, शिवाय किती दिवस हातावर हा ...

 चला, हवा स्वच्छ ठेवूया... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय : चला, हवा स्वच्छ ठेवूया...

fire cracker : कोरोना महामारीच्या अनुषंगाने फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याच्या विषयाकडे त्याचदृष्टीने बघितले जाणे गरजेचे आहे, कारण पर्यावरण संवर्धनापुरताच नव्हे तर यंदा जीवन रक्षणाशीही त्याचा संबंध अन्योन्यपणे जोडला गेलेला आहे. ...

दिवाळीनंतर फुटणार आरोप-प्रत्यारोपांचे फटाके... - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिवाळीनंतर फुटणार आरोप-प्रत्यारोपांचे फटाके...

पक्षांतराच्याही सुप्त हालचाली... सध्याच्या कोरोनाच्या संकटामुळे राजकीय आघाडीवर तितक्याशा हालचाली दिसत नसल्या तरी सर्वच पक्षांमधील नाराजांचे दिवाळीनंतर आपटबार फुटण्याची चिन्हे आहेत. परपक्षातून येऊन प्रांतीय पदे बहाल केले गेलेले काही मातब्बर सध्या पक्ष ...