लाईव्ह न्यूज :

default-image

महेश गलांडे

राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर कामकाज तहकूब; आता १ फेब्रुवारीच्या बजेटकडे देशाचं लक्ष - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर कामकाज तहकूब; आता १ फेब्रुवारीच्या बजेटकडे देशाचं लक्ष

Budget Session 2021: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दरवर्षीप्रमाणे अर्थसंकल्पापूर्वी लोकसभेत आर्थिक सर्व्हे सादर केला. यानंतर हा आर्थिक सर्व्हे संसदेच्या वरीष्ठ सभागृहातही सादर होईल. ...

'देशातील 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना नवीन 3 कृषी कायद्यांचा फायदा होईल' - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशातील 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना नवीन 3 कृषी कायद्यांचा फायदा होईल'

राजधानी दिल्लीत गेल्या 2 महिन्यांपासून केंद्र सरकारने संमत केलेल्या तीन कृषी कायद्यांना परत घेण्यासाठी आंदोलन सुरु आहे. मात्र, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात बोलताना हे तिन्ही कायदे शेतकऱ्यांच्याच हिताचे असल्याचं सांगितलं. ...

'आपल्या अहंकारासाठी केंद्र सरकार अजून किती शेतकऱ्यांचा बळी घेणार?' - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आपल्या अहंकारासाठी केंद्र सरकार अजून किती शेतकऱ्यांचा बळी घेणार?'

महाराष्ट्रातील शेतकरी नेत्या सिताबाई तडवी या हरयाणा-राजस्थान सीमारेषेवर 26 जानेवारीपासून आंदोलनाला बसल्या होत्या. 26 जानेवारीला शेतकरी आंदोलनाच्या परेडमध्येही सहभागी झाल्या होत्या ...

'मोदीजी, अदानी-अंबानी तुमची तिजोरी भरतील, पण 'पोट' शेतकरीच भरतो' - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदीजी, अदानी-अंबानी तुमची तिजोरी भरतील, पण 'पोट' शेतकरीच भरतो'

शेतकरी आंदोलनात राजद पक्ष पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांसोबत आहे. सरकार, वडिल-मुलगा आणि जवान-किसान यांचं आपापसांत भांडण लावत असून देणगीदारांना फायदा पोहोचवत असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केलाय ...

Video : घरात घुसून मारेन... शिवसेना खासदाराची भाजपा आमदाराला थेट धमकी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : घरात घुसून मारेन... शिवसेना खासदाराची भाजपा आमदाराला थेट धमकी

प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी खासदार भावना गवळी व आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये वाद झाला अन क्षणातच शहर बंद होण्यास सुरुवात झाली. भाजपाच्यावतिने पाटणी चौकामध्ये आंदोलनही केले. ...

दिल्लीतील हिंसाचार हा मोदी सरकारचाच डाव, आमदाराने दिला राजीनामा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील हिंसाचार हा मोदी सरकारचाच डाव, आमदाराने दिला राजीनामा

दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ आमदार अभय चौटाला यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. चंढीगड विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. ...

'दिल्लीतील हिंसाचाराला गृहमंत्रीच जबाबदार, अमित शहांचा तात्काळ राजीनामा घ्या' - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दिल्लीतील हिंसाचाराला गृहमंत्रीच जबाबदार, अमित शहांचा तात्काळ राजीनामा घ्या'

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आता शेतकरी नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. ...

सनी देओलचं स्पष्टीकरण, दीप सिद्धूसोबत माझा कसलाही संबंध नाही - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनी देओलचं स्पष्टीकरण, दीप सिद्धूसोबत माझा कसलाही संबंध नाही

दीप सिद्धूने आपल्या एका फेसबुक पोस्टमध्ये स्वत:ला निर्दोष असल्याचा दावा केला आहे. "आम्ही आमच्या लोकशाही हक्कांतर्गत लाल किल्ल्याच्या तटबंदीवर फक्त निशाण साहिबचा झेंडा फडकवला, तेथून तिरंगा काढला गेला नाही ...