लाईव्ह न्यूज :

default-image

मारोती जुंबडे

परभणी जिल्ह्याचा नवीन एचआयव्ही रुग्ण संक्रमण दर ०.३४ वर, शून्य गाठण्याच्या दिशेने पाऊल - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्याचा नवीन एचआयव्ही रुग्ण संक्रमण दर ०.३४ वर, शून्य गाठण्याच्या दिशेने पाऊल

भारतात एचआयव्ही आजाराची लागण आणि मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या पाहता आजार किती गंभीर आहे याची कल्पना येते. ...

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघेना; १८ रुग्णांची डायलेसिस प्रक्रिया थांबली - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघेना; १८ रुग्णांची डायलेसिस प्रक्रिया थांबली

मागील ३४ दिवसापासून राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी, कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. ...

रब्बीला दिलासा; खरिपातील कापूस, तूर पिकांचे नुकसान - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रब्बीला दिलासा; खरिपातील कापूस, तूर पिकांचे नुकसान

९०.६  मिलिमीटर पाऊस; वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; दुधना नदीला आले पाणी ...

८० टक्के परभणी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती, शासनाकडून शिक्कामोर्तब - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :८० टक्के परभणी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती, शासनाकडून शिक्कामोर्तब

परभणी जिल्ह्यातील ३९ महसूल मंडळांचा समावेश ...

विधेयकातील जाचक नियमांना व्यापाऱ्यांचा विरोध; परभणीत धरणे आंदोलन - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विधेयकातील जाचक नियमांना व्यापाऱ्यांचा विरोध; परभणीत धरणे आंदोलन

परभणी डिस्ट्रिक्ट सीड्स फर्टीलायझर अँड पेस्टिसाइड डीलर्स असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

विम्याच्या अग्रिम रक्कमेसाठी स्वाभिमानीचे रास्ता रोको आंदोलन - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विम्याच्या अग्रिम रक्कमेसाठी स्वाभिमानीचे रास्ता रोको आंदोलन

आंदोलकांच्या घोषणांनी परिसर दणाणला ...

कार्यारंभ आदेश देऊनही कामे सुरू होईनात; मूलभूत सुविधांसाठी शिवसेनेचा रास्ता रोको - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कार्यारंभ आदेश देऊनही कामे सुरू होईनात; मूलभूत सुविधांसाठी शिवसेनेचा रास्ता रोको

या आंदोलनामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ...

पाय मुरगळल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल; इंजेक्शन देताच रुग्णाच्या तोंडाला फेस अन् मृत्यू - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाय मुरगळल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल; इंजेक्शन देताच रुग्णाच्या तोंडाला फेस अन् मृत्यू

परभणी येथील घटना; अस्थिव्यंग विभागात सुरू होते उपचार ...