लाईव्ह न्यूज :

default-image

मुजीब देवणीकर

छत्रपती संभाजीनगरात प्रत्येक घराचा असेल डिजिटल ॲड्रेस! महापालिकेची तयारी सुरु... - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात प्रत्येक घराचा असेल डिजिटल ॲड्रेस! महापालिकेची तयारी सुरु...

या उपक्रमासाठी नागरिकांवर कोणताही अतिरिक्त खर्च पडणार नाही. ...

बच्चे कंपनीचा होणार कल्ला; सिद्धार्थ उद्यानामध्ये पुन्हा झुकझुक आगीनगाडी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बच्चे कंपनीचा होणार कल्ला; सिद्धार्थ उद्यानामध्ये पुन्हा झुकझुक आगीनगाडी

यासोबतच शहरातील स्वामी विवेकानंद उद्यानातही बसविणार आगीनगाडी  ...

'कॅट लव्हर्स'साठी महत्वाचे; तुमच्या मनीमाऊची महापालिकेत नोंदणी करणे बंधनकारक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'कॅट लव्हर्स'साठी महत्वाचे; तुमच्या मनीमाऊची महापालिकेत नोंदणी करणे बंधनकारक

पाळीव प्राण्यांना उपचाराची गरज असेल तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेची घरपोच मोबाईल व्हॅनही येणार ...

महापौरांसमोरील ‘राजदंडा’चा नियमांत उल्लेखच नाही! रूढी, परंपरेनुसार अनेक वर्षांपासून वापर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापौरांसमोरील ‘राजदंडा’चा नियमांत उल्लेखच नाही! रूढी, परंपरेनुसार अनेक वर्षांपासून वापर

राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये सर्वसाधारण सभेत महापौरांसमोर सिंगोल (राजदंड) ठेवण्यात येतो. ...

‘मार्स’ कंपनीचे ई- गर्व्हनन्ससाठीचे ३१ उपक्रम जमिनीवर; स्मार्ट सिटीकडून २७ कोटींचा खर्च - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘मार्स’ कंपनीचे ई- गर्व्हनन्ससाठीचे ३१ उपक्रम जमिनीवर; स्मार्ट सिटीकडून २७ कोटींचा खर्च

महापालिकेचा कारभार आजही पारंपरिक पद्धतीनेच सुरू आहे. या कारभाराला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी म्हणून ई- गर्व्हनन्स प्रकल्प राबविण्यास स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने मंजूरी दिली. ...

फारोळ्यात पुन्हा जलवाहिनी फुटली, छत्रपती संभाजीनगरचा पाणी पुरवठा १ दिवसाने पुढे ढकलला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फारोळ्यात पुन्हा जलवाहिनी फुटली, छत्रपती संभाजीनगरचा पाणी पुरवठा १ दिवसाने पुढे ढकलला

पाणी उपसा पूर्ववत करण्यासाठी तब्बल १६ तास लागणार असल्याचा अंदाज ...

तीन दशकांनंतर छत्रपती संभाजीनगरात भरला ‘घोडेबाजार’; पांढऱ्या अश्वास सर्वाधिक मागणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन दशकांनंतर छत्रपती संभाजीनगरात भरला ‘घोडेबाजार’; पांढऱ्या अश्वास सर्वाधिक मागणी

छावणीत अश्वप्रेमींची दिवसभर गर्दी; पांढरा, काळा, चॉकलेटी या तीन रंगांच्या घोड्यांना ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी होती. ...

‘एमपीएससी’मार्फत मनपा ८ पदे भरणार; वर्ग ३ मधील पदांसाठी जाहीरात काढणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एमपीएससी’मार्फत मनपा ८ पदे भरणार; वर्ग ३ मधील पदांसाठी जाहीरात काढणार

महापालिकेत मंजूर पदांची संख्या ५,२०२ एवढी झाली, त्यापैकी २,९६५ इतकेच कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. २२३७ पदे रिक्त आहेत. ...