लाईव्ह न्यूज :

default-image

मुजीब देवणीकर

जिवंत कर्मचारी दाखवला मृत; महापालिकेतील लिपिकाचा असाही प्रताप - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिवंत कर्मचारी दाखवला मृत; महापालिकेतील लिपिकाचा असाही प्रताप

ईद तोंडावर आलेली असताना प्रशासनाच्या चुकीमुळे त्या कर्मचाऱ्यास मन:स्ताप करावा लागत आहे. ...

आता महापालिका देणार ९,५०० गुणांची स्वच्छ सर्वेक्षणाची परीक्षा; पण तयारी किती झाली? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता महापालिका देणार ९,५०० गुणांची स्वच्छ सर्वेक्षणाची परीक्षा; पण तयारी किती झाली?

स्वच्छ सर्वेक्षणात दरवर्षी शहराच्या रँकिंगमध्ये घसरण होत आहे ...

छत्रपती संभाजीनगरात खड्ड्यांनी नागरिक त्रस्त; १०० कोटींच्या रस्त्यांचे निव्वळ आश्वासने - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात खड्ड्यांनी नागरिक त्रस्त; १०० कोटींच्या रस्त्यांचे निव्वळ आश्वासने

स्मार्ट सिटी मार्फत ३१८ कोटी रुपये खर्च करून १०९ रस्ते करण्यात येणार, मनपा फंडातून १०० कोटी रुपये खर्च करून ६१ रस्ते तयार केले जाणार, अशा घोषणा दोन वर्षांपासून करण्यात येत आहेत. ...

महापालिकेत सहा महिन्यात तीन टीडीआर, ३४ वादग्रस्त फायली मंजूर! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेत सहा महिन्यात तीन टीडीआर, ३४ वादग्रस्त फायली मंजूर!

नगरगरचना विभागात दरवर्षी दोन ते तीन अधिकारी निवृत्त होत आहेत. रिक्त पदे भरली जात नाहीत. निवृत्त कर्मचाऱ्यांना परत मानधन तत्त्वावर बोलावून काम घेतले जाते. ...

जागा सिडकोची, मालक मात्र दुसराच; गुंठेवारीने झाला 'कळस', आता फाइलची तपासणी सुरू - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जागा सिडकोची, मालक मात्र दुसराच; गुंठेवारीने झाला 'कळस', आता फाइलची तपासणी सुरू

मनपाच्या नगररचना विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाडस यापूर्वी अनेकदा निदर्शनास आले आहे. ...

१ मिनिट ४५ सेकंदांत रुग्ण दाखल! मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे मॉक ड्रील यशस्वी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१ मिनिट ४५ सेकंदांत रुग्ण दाखल! मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे मॉक ड्रील यशस्वी

रुग्णवाहिकेमधून अपघात विभागात एखाद्या रुग्णाला भरती करण्यासाठी किती वेळ लागतो, याची रंगीत तालीम करण्यात आली. ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोनाबाधितांचा प्रवास दोन आकड्यात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोनाबाधितांचा प्रवास दोन आकड्यात

सक्रिय रुग्णसंख्या ४९; शुक्रवारी १२ नवीन रुग्णांची भर पडली आहे ...

किराडपुरा प्रकरणी थेट पंतप्रधानांना पत्र; खासदार इम्तियाज जलील यांनी केली मोठी मागणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किराडपुरा प्रकरणी थेट पंतप्रधानांना पत्र; खासदार इम्तियाज जलील यांनी केली मोठी मागणी

त्या रात्री घडलेल्या सर्व घडामोडींचा मी स्वतः साक्षीदार असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात, असा आरोप खा. इम्तियाज यांनी केला आहे. ...