लाईव्ह न्यूज :

default-image

नंदकिशोर नारे

वाशिममध्ये ऑनलाईन माहिती, अशैक्षणिक कामांविरोधात शिक्षकांचे धरणे - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये ऑनलाईन माहिती, अशैक्षणिक कामांविरोधात शिक्षकांचे धरणे

आंदोलनानाला विविध ११ शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला होता. ...

अमेरिकेतही थाटामाटात साजरा झाला गणेशोत्सव - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अमेरिकेतही थाटामाटात साजरा झाला गणेशोत्सव

अमेरिकेतील जॅक्सनविल फ्लोरिडा भागात राहणारे देशमुख कुटुंबांच्या पुढाकाराने दरवर्षी श्रीगणेशाची स्थापना केली जाते. ...

अडाण नदीच्या पुलावर क्रेनच्या आधारे गणपती विसर्जन - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अडाण नदीच्या पुलावर क्रेनच्या आधारे गणपती विसर्जन

सर्वधर्म आपत्कालीन संस्थेच्या (सांस) स्वयंसेवकांनी सेवा दिली. कारंजा येथील सार्वजनिक गणेश मंडळांकडून यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यात आला. ...

त्यांच्यासाठी सर्पमित्र ठरला देवदूत; नागासह दंश झालेल्याचाही जीव वाचला! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :त्यांच्यासाठी सर्पमित्र ठरला देवदूत; नागासह दंश झालेल्याचाही जीव वाचला!

ही घटना सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास नागपूर-संभाजी नगर महामार्गावर राजाकिन्ही येथे घडली. ...

वाशिममध्ये लोकापर्णापूर्वीच टेम्पल गार्डनला आग: प्लॅनेटोरियम झाले खाक - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये लोकापर्णापूर्वीच टेम्पल गार्डनला आग: प्लॅनेटोरियम झाले खाक

वाशिम शहरात नगर पालिकेच्यावतीने मागील काही वर्षांपूर्वी विदर्भातील एकमेव असे टेम्पल गार्डन निर्मितीचे काम करण्यात आले. ...

अडाण प्रकल्पाचे पाचही दरवाजे उघडले; शंभर टक्के साठा: प्रति सेकंद ३०.४३ घनमिटरचा विसर्ग - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अडाण प्रकल्पाचे पाचही दरवाजे उघडले; शंभर टक्के साठा: प्रति सेकंद ३०.४३ घनमिटरचा विसर्ग

जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे कारंजा-मानोरा तालुक्यातील अडाण प्रकल्पात शंभर टक्के साठा झाला आहे. ...

बाेरी बु. येथील जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांनी ठाेकले कुलूप - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बाेरी बु. येथील जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांनी ठाेकले कुलूप

जोपर्यंत या शाळेला एक शिक्षक मिळत नाही तोपर्यंत ही शाळा बंद रहाणार आहे असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला हाेता. ...

"सरकारी शाळांचे कंत्राटीकरण अन् नोकरीचे खासगीकरण तात्काळ रद्द करा" - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :"सरकारी शाळांचे कंत्राटीकरण अन् नोकरीचे खासगीकरण तात्काळ रद्द करा"

जिल्हाधिकारी यांना निवेदन ...