लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन जगताप

Reporter Mumbai
Read more
Traffic : ‘फ्री वे’वर कुठे ५० तर कुठे १०० रुपये दिल्यानंतर ‘अवजड’ गाड्यांनाही प्रवेश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Traffic : ‘फ्री वे’वर कुठे ५० तर कुठे १०० रुपये दिल्यानंतर ‘अवजड’ गाड्यांनाही प्रवेश

Traffic : पूर्वमुक्त मार्ग अर्थात फ्री वेवर अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी असतानाही वाहतूक पोलिसांच्या हातावर कधी ५० तर कधी १०० रुपयांची चिरीमिरी टेकवत अवजड वाहनांचे चालक बिनधास्तपणे या मार्गावर वाहने दामटत आहेत. ...

Mumbai: रेल्वेकडून मुंबईकरांना नेमके काय मिळणार? केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींकडे लक्ष - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mumbai: रेल्वेकडून मुंबईकरांना नेमके काय मिळणार? केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींकडे लक्ष

Mumbai Local Train : या आठवड्यात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेला खास करून मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे प्रकल्पांना किती निधी मिळतो, याकडे सुमारे ७५ लाख उपनगरी प्रवाशांचे लक्ष लागले आहे.  ...

ना निविदा, ना सुविधा... त्याआधीच भूमिपूजन, CSMT स्थानकाच्या पुनर्विकासाची मध्य रेल्वेला घाई - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ना निविदा, ना सुविधा... त्याआधीच भूमिपूजन, CSMT स्थानकाच्या पुनर्विकासाची मध्य रेल्वेला घाई

सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाची निविदा येत्या १६ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे, असे मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितले.  ...

महामार्गावर वरदान ठरताहेत ‘मृत्युंजय दूत’; दीड वर्षांत १,२४३ अपघातग्रस्तांना जीवदान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामार्गावर वरदान ठरताहेत ‘मृत्युंजय दूत’; दीड वर्षांत १,२४३ अपघातग्रस्तांना जीवदान

महामार्गांवर होणाऱ्या अपघातांमधील जखमींना मदत करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी नेमलेले ‘मृत्युंजय दूत’ देवदूत ठरत आहेत. ...

एसटी बँकेची पदभरती रखडली, अंतर्गत वादामुळे निम्म्याहून अधिक पदे रिक्त - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी बँकेची पदभरती रखडली, अंतर्गत वादामुळे निम्म्याहून अधिक पदे रिक्त

वादामुळे कर्मचारी भरती रखडली असून कर्मचाऱ्यांच्या अभावाचा परिणाम एसटी बँकेला बसत आहे.  ...

ट्रॅफिकची तुंबई..! मुंबईतील रस्ते वाहतूक कासवगतीने, तयार झाली कोंडीची बेटे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रॅफिकची तुंबई..! मुंबईतील रस्ते वाहतूक कासवगतीने, तयार झाली कोंडीची बेटे

मुंबईत गेल्या पाच वर्षांत वाहनांची संख्या १० पटींनी वाढली आहे. प्रतिकिमी १९०० वाहने असे विषम प्रमाण त्यामुळे निर्माण झाले आहे. ...

ST बस, बस स्टँड अन् प्रसाधनगृहेही होणार चकाचक, महामंडळाची स्वच्छता त्रिसुत्री - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ST बस, बस स्टँड अन् प्रसाधनगृहेही होणार चकाचक, महामंडळाची स्वच्छता त्रिसुत्री

मुख्यमंत्री यांनी प्रवासी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने एसटी प्रशासनाने बसेसची स्वच्छता, बसस्थानके टापटीप ठेवणे तसेच स्वच्छतागृहे चांगल्या स्थितीत ठेवण्यावर भर द्यावा, असे निर्देश दिले होते. ...

इलेक्ट्रिक बाइक पेट का घेतात? ही आहेत यामागची नेमकी कारणं... - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक बाइक पेट का घेतात? ही आहेत यामागची नेमकी कारणं...

पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरी गाठल्यानंतर इलेक्ट्रिक वाहनांचे आकर्षण वाढीस लागले. त्यातही लोकांचा कल इलेक्ट्रिक बाइककडे अधिक आहे. ...