लाईव्ह न्यूज :

default-image

प्रसाद लाड

Exclusive : कर्णधार विराट असो किंवा रोहित, भारताने विश्वचषक जिंकायला हवा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Exclusive : कर्णधार विराट असो किंवा रोहित, भारताने विश्वचषक जिंकायला हवा

'हिटमॅन' रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांचे मत ...

India vs England Test: विराट कोहली हा सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल ठेवतोय का... - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: विराट कोहली हा सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल ठेवतोय का...

कोहली एक आक्रमक फलंदाज आहे. पण तरीदेखील इंग्लंडच्या स्विंग खेळपट्टीवर त्याने तग धरला. हे सारे त्याने जिद्दीच्या जोरावर करून दाखवले. आजच्या पिढीच्या भाषेत बोलायचं तर कोहलीने आपले गट्स दाखवले. ...

अॅलिस्टर कुक... जिंकलंस मित्रा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अॅलिस्टर कुक... जिंकलंस मित्रा

क्रिकेट चाहत्यांना अवीट आनंद देणाऱ्या जंटलमन कुकला एक अनावृत पत्र ...

भारतात प्रो-बॉक्सिंगला 'अच्छे दिन' - मारिओ दसेर - Marathi News | | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतात प्रो-बॉक्सिंगला 'अच्छे दिन' - मारिओ दसेर

मारिओने आतापर्यंत 13 पैकी 13 सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत. आतापर्यंत कुठलाही खेळाडू त्याला पराभूत करू शकलेला नाही. ...

Alastair Cook Retired: अॅलिस्टर कुक... क्रिकेटच्या मांदियाळीतील संत - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Alastair Cook Retired: अॅलिस्टर कुक... क्रिकेटच्या मांदियाळीतील संत

Alastair Cook Retired: एखादा संत तुमच्या समोर यावा. चेहऱ्यावर तेज असावं, ओठांवर स्मित असावं, वाणीत मधुरता असावी, असंच कुकच्या बाबतीत नेहमीच झालंय.  ...

India vs England : 'असं' सुटणार भारताच्या सलामीच्या अपयशाचं कोडं! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : 'असं' सुटणार भारताच्या सलामीच्या अपयशाचं कोडं!

शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल हे तिन्ही फलंदाज या मालिकेत फ्लॉप ठरले आहेत. पण हे सलामीचं कोडं लवकरच भारतीय संघ व्यवस्थापनाने सोडवायला हवं. ...

India vs England : शास्त्री गुरुजींसाठी धोक्याची घंटा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : शास्त्री गुरुजींसाठी धोक्याची घंटा

सध्यातरी विश्वचषकापर्यंत शास्त्री प्रशिक्षकपदावर कायम राहतील. त्यांची हकालपट्टी वैगेरे बीसीसीआय करणार नाही. पण शास्त्री यांच्यासाठी ही धोक्याची घंटा नक्कीच आहे. त्यांनी या गोष्टीचा विचार करायला हवा. ...

India Vs. England: कोहली फलंदाजीत 'विराट', पण नेतृत्त्वाचं काय? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs. England: कोहली फलंदाजीत 'विराट', पण नेतृत्त्वाचं काय?

आम्ही आता परदेशातही तिरंगा फडकवू, असं काही दिवसांपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याचे गुरुजी रवी शास्त्री असं म्हणाले होते. पण, परवा इंग्लंडमध्ये आणि त्याआधी दक्षिण आफ्रिकेत काय झालं, हे आपण सगळ्यांनीच पाहिलं. ...